• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

घराघरातून वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी

माणगंगा by माणगंगा
May 16, 2022
in महाराष्ट्र
0
घराघरातून वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी

घराघरातून वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी
————————————

उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.१६

जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांची २५६६ वी जयंती उस्मानाबाद शहर व परिसरात मोठ्या उत्साहाने सार्वञिक ठिकानी व घराघरातून साजरी करण्यात आली.आज संपूर्ण जगाला बुध्दाच्या विचाराची गरज भासू लागली आहे.कारण “युध्द नको बुध्द हवा!” ही परिस्थिती आज सर्वञ आहे. बुध्द धम्मामध्ये वैशाख बुध्द पौर्णिमेला खुपच महत्व आहे कारण बुध्दाचा जन्म,त्यांना प्राप्त झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे झालेले महापरिर्निर्वाण वैशाख पौर्णिमेलाच हा ञिवेणी संगम आहे.वैशाख पौर्णिमा म्हणजे बौध्द बांधवासाठी वर्षातला हा मोठा सणच असतो.

उस्मानाबाद शहरातील शाहूनगर—जेतवन काॅलनी येथील “गाव तिथे बुद्ध विहार “या कादंबरीचे लेखक प्राध्यापक राजा जगताप यांनीही आपल्या घरी वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी केली. गेली दोन वर्षे कोरोणाचे निर्बंध असल्याने मर्यादित स्वरूपात वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरी झाली होती. यावर्षी कोरोनाचे निर्बंध नसल्याने वैशाख पौर्णिमा सर्वञ विविध उपक्रमांनी साजरी झाली

Views: 421
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
खा. शरद पवारांकडे ईपीएस पेन्शनर्सनी घातले साकडे

खा. शरद पवारांकडे ईपीएस पेन्शनर्सनी घातले साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)