• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या मराठवाडा युवा अध्यक्ष म्हणून डॉ.श्री शिवनाथ काशिनाथ सुरवसे यांची निवड

माणगंगा by माणगंगा
May 26, 2022
in महाराष्ट्र
0

–

–

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या मराठवाडा युवा अध्यक्ष म्हणून डॉ.श्री शिवनाथ काशिनाथ सुरवसे यांची निवड

पाटोदा–अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ मराठवाडा “युवा अध्यक्ष पदी” बीडचे सुप्रसिद्ध डॉ. श्री शिवनाथ काशिनाथ सुरवसे यांची निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी के नाथ साहेब, मराठवाडा अध्यक्ष श्री सोमनाथ धायडे आणि राज्य सदस्य मा. डॉ.के.बी.पैठणकर यांनी मा. डॉ.शिवनाथ सुरवसे यांचे समाज कार्य व समाजासाठी असणारी तळमळ संघटन कौशल्य सर्वांना घेऊन पुढे जाण्याची वृत्ती आणि बीड येथे अखिल भारतीय नाथपंथी महासंघातर्फे घेण्यात आलेल्या नाथदीक्षा कार्यक्रमाचे समितीचे अध्यक्ष असल्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्कृष्ट करून दाखवल्यामुळे मराठवाडा युवा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्हा अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे पदाधिकारी व संपूर्ण जिल्ह्यातील नाथ बांधव यांनी त्यांची निवड झाल्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव केला असून बीड येथे हॉटेल साई प्रसाद हाँल मध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले आणि पुढील कार्याला सर्वांनी मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सुरवसे यांनी समाजासाठी व युवा पिढीसाठी योगदान देण्याचे कबूल केले तसेच सर्वांना घेऊन अखिल भारतीय नाथपंथी समाजाची उन्नती करेल असे आश्वासन त्यांनी दिले

Views: 224
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आपत्तीच्या काळात सुरक्षा कार्यात महिलांचाही सहभाग हवा : डॉ. नीलम गोऱ्हे

आपत्तीच्या काळात सुरक्षा कार्यात महिलांचाही सहभाग हवा : डॉ. नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)