• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

झरेत 1 जून जन्मतारीख असणंऱ्याचा आगळा वेगळा वाढदिवस साजरा
प्रा. साहेबराव चवरे यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
June 2, 2022
in Uncategorized
0

झरेत 1 जून जन्मतारीख असणंऱ्याचा आगळा वेगळा वाढदिवस साजरा
प्रा. साहेबराव चवरे यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाचे आयोजन

झरे ता.आटपाडी येथील पंचक्रोशी जनता विद्यालययात अनोख्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. पूर्वीच्या काळामध्ये अनेक नागरिक शाळेपासून वंचित होते. त्यामुळे त्यांच्या मुलाला शाळेत दाखल करायचं म्हटलं तर जन्मतारीख माहीत नसे .


आपल्या मुलाला शाळेत दाखल केले की गुरुजींनी 1 जून ही जन्मतारीख नोंद करायची त्या जन्मतारखेनुसार जेवढे शक्य असेल तेवढ्या नागरिकांना बोलावून सामुदायिक वाढदिवस साजरा केला .या अनोख्या वाढदिवसाची परिसरामध्ये चर्चा सुरू झाली आहे कारण यामध्ये अनेक वयोवृद्ध नागरिक होते महिलाही उपस्थित होत्या


अनेक जणांचे वाढदिवस घरातील मुले नातवंडे साजरा करत नाहीत परंतु प्राध्यापक साहेबराव चवरे यांनी हा आगळावेगळा पांयडा सुरू केला आहे
इथून पुढे दर वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांची एक जून जन्मतारीख हजेरी पत्रकानुसार आहे अशा नागरिकांना स्त्रियांना बोलावून मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना प्राध्यापक साहेबराव चवरे यांनी यावेळी बोलून दाखवली


यावेळी चेअरमन संस्थापक अध्यक्ष साहेबराव चवरे सर सचिव भीमाशंकर स्वामी सर व्हा. चेअरमन भालचंद्र मेटकरी मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व शिक्षक स्टाफ प्रा. दुर्योधन माने. बापूसाहेब वाघमारे उपस्थित होते.

Views: 465
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
विभुतवाडीत अपघात दोघांचा मृत्यूछोटा हत्ती व बोरवेल वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक

विभुतवाडीत अपघात दोघांचा मृत्यू
छोटा हत्ती व बोरवेल वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)