• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विभुतवाडीत अपघात दोघांचा मृत्यू
छोटा हत्ती व बोरवेल वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक

माणगंगा by माणगंगा
June 3, 2022
in सांगली
0
विभुतवाडीत अपघात दोघांचा मृत्यूछोटा हत्ती व बोरवेल वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक

विभुतवाडीत अपघात दोघांचा मृत्यू
छोटा हत्ती व बोरवेल वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक

आटपाडी प्रतिनिधी

विभूतवाडी ता. आटपाडी येथे कराड पंढरपूर महामार्गावर बोरवेल वाहतूक करणारा ट्रक व छोटाहत्ती – एम एच 05-bh-3414 यांची समोरासमोर धडक होऊनअपघात झाला ,जखमींना मायणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यु झाला.तर निशांत फडतरे हा सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे

तिघेही कोरेगावचे असून शेतकरी कृषी यंत्र नावाने त्यांचे दुकान आहे. दुकान साहीत्य पोहोचवण्यासाठी ते या भागामध्ये आले होते परंतु परत जाताना गावाच्या नजीकच फुल आहे त्या पुलावर अचानक वळण आहे त्या वळणावरती समोरा समोर धडक झाली तिघेही छोट्या हाती मध्ये पुढे बसलेले होते त्यामुळे त्यांना अतिशय गंभीर जखमी झाले होते.
गावातील ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आटपाडी आणि मायणी येथिल रुग्ण वाहिका त्वरित आल्या त्या रुग्णवाहिकेचे मध्ये एकाला आटपाडी रुग्णालय मध्ये नेण्यात आले तर दुसऱ्याला मायणी येथील रुग्णालयात नेण्यात आले तर तिसरा निशांत फडतरे याला सातारा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले

यामध्ये महेश फडतरे व गणेश फडतरे यांचा मृत्यू झाला तर निशांत फडतरे सातारा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे

कराड पंढरपूर महामार्ग असल्याने रस्ता चांगला झाला असल्याने वाहने अतिशय गतीने येत असतात, गावाच्या पश्चिमेला गावालगतच ओढ्या वरती फुल आहे तो परशी पुलानजीक मोठे वळण आहे या वळणवरती हा चौथा अपघात आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे वळण त्वरित काढावे व तेथे रस्ता सरळ करावा अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे*

Views: 1,789
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या वतीने सामाजिक धोरणांवर चर्चासत्र संपन्न…!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या वतीने सामाजिक धोरणांवर चर्चासत्र संपन्न…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)