• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पर्यावरण वाचवा अभियानांयर्गत सायकल रॅलीचे आयोजन-शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस चा अनोखा उपक्रम

माणगंगा by माणगंगा
June 6, 2022
in महाराष्ट्र
0
पर्यावरण वाचवा अभियानांयर्गत सायकल रॅलीचे आयोजन-शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस चा अनोखा उपक्रम

पर्यावरण वाचवा अभियानांयर्गत सायकल रॅलीचे आयोजन-शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस चा अनोखा उपक्रम

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस ,आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र तसेच किर्लोस्कर विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण वाचवा अभियानांतर्गत जनजागृती पर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.आज संपूर्ण विश्वापुढे पर्यावरण विषयक अनेक समस्या आ वासून उभ्या असताना पर्यावरणाविषयी प्रबोधन आणि जनजागृती करणे,त्याच बरोबर आपल्या अवतीभवती अवघ्या जगामध्ये जाणवणाऱ्या निसर्गा विषयीच्या समस्यांचे निराकरण करणे आणि पर्यायाने पर्यावरण रक्षण करणे ही काळाची गरज ओळखून पलूसच्या शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीने पर्यावरण वाचवा अभियान सायकल रॅली काढली.

पर्यावरण विषयक प्रबोधन करणारे विविध संदेश फलक सायकल ला लावून पलूस पासून क्रांती स्मृतीवन बलवडी या ठिकाणापर्यंतजाऊन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, क्रांती स्मृती वनाचे निर्माते भाई संपतराव पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली.बलवडीचे क्रांती स्मृतीवन निसर्ग व पर्यावरणाचे एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून आज ओळखले जाते. त्याच बरोबर क्रांती स्मृती वनात दादांच्या व रॅलीत सहभागी पर्यावरण प्रेमी तसेच सायकल प्रेमी सदस्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करणेत आले. पर्यावरण रक्षणा विषयी भाई संपतराव पवार, मारुती शिरतोडे, दिनेश बडगुजर व प्रिया महेश पाटील यांनी आपले विचार मांडून भविष्यकाळात पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी प्रत्यक्ष करावयाची अंमलबजावणी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर सायकल चालवा, आरोग्य सांभाळा ,प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा .आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर व प्रदूषण मुक्त ठेवा. या गोष्टीचा स्वतः अंगीकार करणे व इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे अशा प्रकारचे आवाहन या रॅलीत करण्यात आले .सदर रॅलीत ज्येष्ठ मार्गदर्शक दिनेश बडगुजर ,आदित्य माळी ,सतीश पाटील ,महेश पाटील, कृष्णा केसकर ,वरदराज मलमे ,नैतिक मदने ,प्रिया पाटील ,आर्या मलमे, अखिलेश पाटील, धनुष पाटील यांच्या सह अनेक सायकल प्रेमी तसेच पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला .

या अभियानाचे संपूर्ण नियोजन शिवाई प्रबोधन वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष हिम्मतराव मलमे सर यांनी केले व अभियानातील सहभागी सर्वांचे आभार मानले.

Views: 153
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सर्व समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी ही काळाची गरज – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

सर्व समाजाने सत्यशोधक समाजाची कास धरावी ही काळाची गरज – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)