• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महसूल पंचनाम्या अभावी वीज पडून मेलेल्या बैलाच्या मृतदेहाची अवहेलनामृतदेह सांभाळताना शेतकऱ्याचे हाल, डोंगरगाव शे. येथील प्रकार

माणगंगा by माणगंगा
June 9, 2022
in महाराष्ट्र
0
महसूल पंचनाम्या अभावी वीज पडून मेलेल्या बैलाच्या मृतदेहाची अवहेलनामृतदेह सांभाळताना शेतकऱ्याचे हाल, डोंगरगाव शे. येथील प्रकार

महसूल पंचनाम्या अभावी वीज पडून मेलेल्या बैलाच्या मृतदेहाची अवहेलना

मृतदेह सांभाळताना शेतकऱ्याचे हाल, डोंगरगाव शे. येथील प्रकार

गंगाखेड /प्रतिनिधी

वीज पडून जीवितहानी झाल्यानंतर 24 तासात मदत घ्यायचा नियम असताना चोवीस तास उलटले तरी साधा पंचनामा सुद्धा झाला नसल्याने बैलाच्या मृतदेहाची मात्र अवहेलना झाली. मृतदेह कुत्र्यापासून सांभाळताना माञ शेतकऱ्याचे हाल झाले. हा प्रकार तालुक्यातील डोंगरगाव शे येथे रविवारी घ.

डोंगरगाव येथील शेतकरी निवृत्ती डिगंबर सोन्नर यांचा बैल आखाड्या जवळ बांधलेला असताना काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता वीज पडल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. तलाठ्याचा फोन लागत नसल्याने त्यांनी ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घातली. बोबडे यांनी शनिवारीच रात्री तात्काळ गंगाखेड तहसीलदार यांना फोन करून माहिती कळवली.

रविवारी सायंकाळचे पाच वाजेपर्यंतही या बैलाच्या मृतदेहाचा पंचनामा झालेला नव्हता. तलाठ्याचा फोन बंद होता. तर तहसीलदार फोन उचलत नव्हते. डोंगरगाव सज्जा चे कुलकर्णी नावाचे तलाठी असून ते प्रशिक्षणासाठी औरंगाबादला गेल्याचे सांगण्यात येते .प्रतिनियुक्तीवर असलेल्या मुंढे तलाठ्याचा फोन दिवसभर बंद होता .मंडळ अधिकारी गोरे मॅडम यांनी तलाठ्याला आम्ही कळवतो एवढे सांगून मोकळा झाल्या. सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी रविवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना एसएमएस करून व मोबाईलवर संपर्क साधून सदर माहिती कळवली

. एकूणच नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी झाल्यानंतर 24 तासाच्या आत मदत मिळाली पाहिजे असा नियम असताना गंगाखेड महसूल विभागात मात्र 24 तासात साधा पंचनामा ही होत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

गंभीर बाब जिल्हाधिकाऱ्यांना कळवणार -बोबडे पदडेगावकर

नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवित हानी झाल्यानंतर तात्काळ पंचनामा करणे आवश्यक असते. गंगाखेड महसूल विभागातील सावळ्या गोंधळामुळे शनिवारी घटना घडूनही रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत महसूल चा पंचनामा झाला नव्हता. ही बाब मा जिल्हाधिकारी कडे लेखी कळवणार असून या शेतकऱ्यास मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सांगितले.

Views: 206
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्वयंसहायता गटांच्या यशकथांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; ‘उमेद’कडून ३ लाखांचे बक्षीस

स्वयंसहायता गटांच्या यशकथांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; ‘उमेद’कडून ३ लाखांचे बक्षीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)