• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

युवकमित्र परीवार संस्थेच्या ‘लेखन वाचन अभियानातंर्गत’ शहादा तालुक्यात ५००० सचित्र बालमित्र पुस्तकाचे वितरण

माणगंगा by माणगंगा
June 10, 2022
in महाराष्ट्र
0
युवकमित्र परीवार संस्थेच्या ‘लेखन वाचन अभियानातंर्गत’ शहादा तालुक्यात ५००० सचित्र बालमित्र पुस्तकाचे वितरण

युवकमित्र परीवार संस्थेच्या ‘लेखन वाचन अभियानातंर्गत’ शहादा तालुक्यात ५००० सचित्र बालमित्र पुस्तकाचे वितरण

  • प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लेखन वाचन उपक्रम राबविण्याची गरज असून शाळा शंभर टक्के साक्षर करण्याचे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी केले.शहादा येथे युवकमित्र परीवार संस्थेमार्फत तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता १ लीत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत ५००० सचित्र बालमित्र पुस्तक वितरण उदघाटन प्रसंगी कार्यक्रमात श्री.चौधरी बोलत होते.

  • शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचता यावी,गणिती आकडेमोड करता यावी यासाठी युवकमित्र परीवार संस्थतर्फ शहादा तालुक्यात ‘लेखन वाचन अभियान’राबविले जात आहे.याअंतर्गत तालुक्यातील १९३ जि.प.शाळांना मोफत पाच हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मा.आर.बी.घोरपडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी मा.भानुदास रोकडे,गटशिक्षणाधिकारी मा. डी. टी. वळवी,हेरंब गणेश ट्रस्टचे अध्यक्ष मा. हिरालाल माळी, ज्येष्ठ कवी मा.अजबसिंग गिरासे,साहित्यिक मा. करणसिंग तडवी,युवकमित्र संस्थेचे संस्थापक मा.प्रवीण महाजन,उपक्रम प्रमुख मा.रवींद्र बडगुजर,पत्रकार मा.कल्पेश राजपूत,मा.सुशील गव्हाणे हे यांच्यासह तालुक्यातील शाळांचे शिक्षक उपस्थित होते.विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक मिळाल्याने अक्षर व अंकओळख होण्यास मदत होणार असून शंभर टक्के शाळा व विद्यार्थी साक्षर होणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.प्रास्ताविक रवींद्र बडगुजर यांनी केले तर आभार करणसिंग तडवी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित साळुंके,सुजाल पाटील,यश सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

-पुस्तक खरेदीसाठी इंडीनेशिया येथील दात्याचे दातृत्व-
युवकमित्र च्या लेखन वाचन उपक्रमासाठी पुस्तक खरेदी करण्याकरिता मूळ चोपडा जि. जळगाव येथील रहिवासी मात्र नोकरीनिमित्त इंडोनेशिया येथील श्री.संतोष नथ्थु पाटील यांनी देणगी देऊन मीसुद्धा भारत देशाचे काहीतरी देणे लागतो हे सिद्ध केले.घोडलेपाडा शाळेचे शिक्षक रवींद्र बडगुजर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी संपूर्ण पाच हजार पुस्तके खरेदीसाठी निधी देणगी म्हणून संस्थेकडे सुपूर्द केला.

Views: 245
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राष्ट्रवादी पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा असून यासाठी एकसंघपणे प्रयत्न करूया – जयंत पाटील

राष्ट्रवादी पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा असून यासाठी एकसंघपणे प्रयत्न करूया - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)