पंढरपूर मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर कार्यकारी अभियंता यांना निवेदन
पंढरपूर ; आज पंढरपूर येथे शेतकरी संघटना च्या वतीने बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले व
पटवर्धन कुरवली शेवते भोसे पांढरेवाडी मेंढापूर रोपळे व पेनुर हा मार्ग व शेवते नांदुरे पेहे व नवरे व पंढरपूर कामती तीरेमार्गे रस्ता व आंबे पोरगाव येथे भीमा नदीवर पूल बांधणे बाबत व हा सर्व रस्ता दुरुस्ती करणे बाबत पंढरपुर चे वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील जिल्हा संघटक शहाजहानभाई शेख जिल्हा कार्याध्यक्ष रायाप्पा हळणवर प्रवक्ते रणजित बागल ज्यांनी रक्ताने पत्र लिहिले रस्त्या दुरुस्ती संबंधी असे विजयकुमार नागटिळक दादा वकील स्वाभिमानीचे युवा अध्यक्ष नवनाथ मोहिते जनाबभाई शेख देवा साळुंखे व शेतकरी बांधव उपस्थित होते तरी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन खराब झालेल्या रस्त्याचे काम पुलाचे काम त्वरित करावे ही नम्र विनंती अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.