• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आटपाडीत पुरोगामी सेवा मंडळाचे उमेदवार हैबतराव पाहुणे यांच्या शिक्षक बँक निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दिमाखात संपन्न

माणगंगा by माणगंगा
June 24, 2022
in महाराष्ट्र, सांगली
0
आटपाडीत पुरोगामी सेवा मंडळाचे उमेदवार हैबतराव पाहुणे यांच्या शिक्षक बँक निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन  दिमाखात संपन्न

पुरोगामी सेवा मंडळाचे आटपाडी तालुका उमेदवार हैबतराव पावणे यांच्या शिक्षक बँक निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झाले

– प्रचार कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमास तालुक्यातील शिक्षक बंधूनी उदंड प्रतिसादांमध्ये सहभाग घेतला या कार्यालयाचे उद्घाटन फीत कापून व श्रीफळ वाढवून शिक्षक समितीचे ज्येष्ठ सेवानिवृत्त नेते श्री सखाराम कुंभार तात्या यांनी केले

त्यांच्या समवेत शिक्षक बँक चेअरमन यु टी जाधव, उमेदवार हैबतराव पावणे, रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार ,अध्यक्ष संजय कबीर ,सरचिटणीस नानासाहेब झुरे नेते जयवंत बंडगर शाम ऐवळे प्रवीण बाड अजय राक्षे रमेश हेगडे विजय पवार सत्यजीत भांबुरे इन्ताब इनामदार आदि बहूसंख्येने शिक्षक बांधव उपस्थित होते

तालुकाध्यक्ष संजय कबीर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले उद्घाटन प्रसंगी यु टी जाधव म्हणाले निवडणूक प्रचार कार्यालयाचा उपयोग सामान्य शिक्षक सभासदाच्या हितासाठी करावा व आपण गेली दहा वर्षे जे चांगले निर्णय घेतलेले आहेत ते शिक्षका पर्यंत पोचवणे हा या प्रचार कार्यालयाचा प्रमुख उद्देश आहे सर्वानी सजग राहून आपले पुरोगामी सेवा मंडळाचे पॅनेल निवडून आणुया असा निर्धार केला माजी अध्यक्ष श्याम ऐवळे यांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापा आमिष अफवा या वरती विश्वास ठेवू नये असे आवाहन केले

प्रवीण बाड यांनी निवडणूक प्रचार सूक्ष्म नियोजन याविषयी मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुणे श्री सखाराम तात्या कुंभार गुरुजी यांनी उपस्थित सर्व शिक्षक बांधवांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या व हैबतराव पावणे यांच्या सह 21 उमेदवार यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आणि विमान हवेतून फिरू दया अशा शुभेच्छा दिल्या आभार प्रदर्शन नानासाहेब झुरे यांनी केले

Views: 272
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
Next Post
महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना

महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)