• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

चटकदार लोणच्यासाठी आबांची विक्री वाढली तऱ्हाडी शिरपूर आठवडी बाजारात आवक वाढताच दर झाले कमी

माणगंगा by माणगंगा
June 26, 2022
in महाराष्ट्र
0
चटकदार लोणच्यासाठी आबांची विक्री वाढली तऱ्हाडी शिरपूर आठवडी बाजारात आवक वाढताच दर झाले कमी

चटकदार लोणच्यासाठी आबांची विक्री वाढली
त-हाडी
शिरपूर आठवडी बाजारात आवक वाढताच दर झाले कमी

शिरपूर तालुक्यात चटकदार लोणच्यासाठी आवश्यक कैऱ्यांची आवक वाढली असून सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात विक्री वाढली. लोणच्यालाही महागाईच्या झळा पोहोचल्याने यंदा कैरीचे लोणचे आंबट झाले

आहे.उन्हाळ्यातील वाळवणाप्रमाणे जेवणात लोणचे हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे महिलांची सध्या वर्षभर पुरेल एवढे लोणचे बनविण्याची लगबग सुरू आहे. यावर्षी बदलत्या वातावरणामुळे मोहोर गळून पडल्याने आंब्याचे प्रमाण कमी आहे. कैऱ्यांचे बाजार दर मागील वर्षाच्या तुलनेत वाढले असून, आबांचा दर्जा पाहून शंभर ते अडीचशे रुपये शेकडा प्रमाणे शिरपूर व त-हाडी परिसरात दराने विक्री होत आहे. सुरुवातीला कैऱ्यांची चढ्या दराने विक्री झाली. आवक वाढताच दर कमी होत आहे.

दर्जानुसार मिळतोय भाव चांगला प्रतिच्या आबां सध्या तेजीत आहे. दर्जानुसार कैरीला प्रति किलो ४० ते ५० रुपये इतका भाव आहे. लोणच्याची कैरी फोडून देण्यासाठी विक्रेत्यांकडून वेगळे पैसे आकारले जातात. लोणच्यासाठी कैऱ्यांचे हवे तसे तुकडे १० ते २० रुपये प्रति किलो दराप्रमाणे करून देणाऱ्यांना देखील काम मिळाले आहे. दरम्यान, भाजी नसली तरी लोणचे तोंडी लावायला घेतले तरी जेवणाला चव येते. परंतु वाढत्या महागाईचा फटका लोणच्यालाही बसला आहे. मसाल्याचे दर वाढल्याने लोणचे अधिक आंबट झाले आहे.

Views: 146
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वरुण धवन-कियारा अडवाणीच्या चित्रपटाने केला पहिल्या दिवशी 9.28 कोटींचा व्यवसाय

वरुण धवन-कियारा अडवाणीच्या चित्रपटाने केला पहिल्या दिवशी 9.28 कोटींचा व्यवसाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)