• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

राज्य शासनाकडून निधी नुकताच उपलब्ध झालेला आहे-अध्यक्षा -ज्योती आदाटे .

माणगंगा by माणगंगा
June 30, 2022
in महाराष्ट्र
0
राज्य शासनाकडून निधी नुकताच उपलब्ध झालेला आहे-अध्यक्षा -ज्योती आदाटे .

राज्य शासनाकडून निधी नुकताच उपलब्ध झालेला आहे-अध्यक्षा -ज्योती आदाटे .

संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा ज्योती आदाटे म्हणाल्या की मार्चअखेर लाभार्थ्यांना पेंशन मिळाली आहे परंतु एप्रिल 2022 पासुन या नवीन आर्थिक वर्षातील निधी केन्द्र सरकारकडून काही कारणास्तव अद्याप उपलब्ध झालेला नसल्याने लाभार्थ्यांची पेंशन बॅकेत जमा करता आली नाही.आमच प्रशासन पाठपुरावा करीत आहे लौकरच केंद्र सरकारचा निधी येईल आणि सर्व लाभार्थ्यांना पेंशन मिळेल त्यामुळे लाभार्थ्यांनी आपला संयम सोडु नये कोणाच्याही भुलथापांना बळी पडु नये.

काही दलालांनी कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे अशी त्यांच्या स्वार्थासाठी अफवा पसरविली आहे त्यामुळे सेतु कार्यालयात प्रचंड गर्दी होऊन मारामारी पर्यंत प्रकरण गेल्याचे कळल्यावर प्रत्यक्ष आम्ही आशाताई पाटील राणी कामटे प्रियांका तुपलोंडे सेतु कार्यालयात जाऊन लाभार्थ्यांना आवाहन केलेले आहेच तरी सुद्धा मिडीया च्या माध्यमातून आवाहन करतोय की आमच्या समितीचे तहसीलदार के व्ही घाडगेसर याचेशी चर्चा केली असुन असे कळले आहे की नुकतेच राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झालेला आहे

ती पेंशन अगदी लौकरात लौकर बॅकेत जमा होईल परंतु केन्द्र शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नसल्याने केंद्र शासनाच्या अंतर्गत जे लाभार्थ्यी आहेत त्यांची पेंन्शन फक्त प्रलंबित राहील केन्द्र सरकार कडून निधी उपलब्ध झाल्यानंतर त्याचेही लौकरात लौकर वाटप होईल त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना असे सांगणे आहे की प्रशासनाकडून कोणतीही कागदपत्रे मागविलेली नाही केवळ आणि केवळ निधी आलेला नसल्यानेच पेन्शन जमा झाली नाही आणि तो लौकरात लौकर होईल याची खात्री बाळगावी .

Views: 115
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लोकनेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती एक कुटुंब एक वृक्ष लावून साजरी करावी – गोर प्रफुल्ल जाधव

लोकनेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती एक कुटुंब एक वृक्ष लावून साजरी करावी - गोर प्रफुल्ल जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)