डोंगरगाव येथे कृषी संजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी व गरीब शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे वाटप *.
डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील,,,,,,===
दिनांक 1जुलै 2022 रोजी आदर्श डोंगरगाव येथे कृषी विभाग शिंदखेडा मार्फत कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत आज या गावातील आदिवासी व गरीब शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले यावेळी शालीग्राम देवराम पाटील कमलबाई पाटील राम कोर बाई देवचंद भिल ग्रा प सदस्य संजय भाईदास पाटील शिवाजी पाटील संजय पाटील दिगंबर पाटील राजेंद्र पाटील विजय पाटील सुनील पाटील भुषण पाटील दिलीप पाटील बंटी पाटील इत्यादी असंख्य शेतकरी उपस्थित होते उपस्थितांना कापसाचे एक गाव एक वाण या विषयावर कृषी पर्यवेक्षक स्मिता पान पाटील यांनी माहिती दिली







