• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पाटोदा चा अवलिया

माणगंगा by माणगंगा
July 1, 2022
in महाराष्ट्र
0
पाटोदा चा अवलिया

पाटोदा चा अवलिया

बीड पाटोदा ;

हॉटेल विशाल पिट्ठी आणि नायगाव च्या मध्ये असणारे पोहे व नाष्टा यासाठी प्रसिद्ध साधेच हॉटेल आहे

.परंतु सर्व सामान्य माणसाला परवडेल अशी वाजवी रेट यामुळे खूप छान हॉटेल चालत आहे या हॉटेलचे विशेष कोणत्याही ग्राहकाची एखादी वस्तू जर विसरली तर या हॉटेलचे मालक ती वस्तू काळजीपूर्वक ठेवून देतात आणि पुन्हा ती व्यक्ती ती वस्तू नेण्यासाठी आल्यानंतर इमानदारीने ती वस्तू त्या व्यक्तीला देऊन टाकतात आत्तापर्यंत बऱ्याच लोकांच्या वस्तू त्यांनी परत केलेल्या आहेत त्यांनी एक किस्सा सांगितला आठ दिवसापूर्वी एक महिला पर्स विसरून गेली

होती ती परत चार दिवसांनी आल्यानंतर त्यांनी ती पर्स त्या पर्समध्ये 7500 रुपये होते त्यांनी तिला ती इमानदारी रक्कमेसह परत केली. सध्या सर्व जग पैशाच्या मागे लागलेले आहे अशा प्रसंगी या हॉटेलच्या मालकाची इमानदारी वाखाणण्यासारखी आहे माझी पाण्याची बाटली महागडी या हॉटेलमध्ये विसरली ती मी महिन्याने गेल्यानंतर त्यांनी मला ती परत केली म्हणून असं वाटतं जगात थोडा बहुत प्रमाणात का होईना इमानदारी आहे

या हॉटेल मालकाला खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचा हॉटेलचा व्यवसाय खूप भरभराटीस येऊ अशा प्रकारची शुभेच्छा देतो धन्यवाद.

Views: 106
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी त.त. व तऱ्हाड कसबे येथे कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत विविध योजनांवर मार्गदर्शनत-हाडी

तऱ्हाडी त.त. व तऱ्हाड कसबे येथे कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत विविध योजनांवर मार्गदर्शन
त-हाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)