• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गंगाखेडात नगरपालिकेकडून शहरवासीयांना गढूळ, दूषित पाणीपुरवठा
आम आदमी पार्टीचे SDO ना निवेदन

माणगंगा by माणगंगा
July 5, 2022
in महाराष्ट्र
0
गंगाखेडात नगरपालिकेकडून शहरवासीयांना गढूळ, दूषित पाणीपुरवठाआम आदमी पार्टीचे SDO ना निवेदन

गंगाखेडात नगरपालिकेकडून शहरवासीयांना गढूळ, दूषित पाणीपुरवठा
आम आदमी पार्टीचे SDO ना निवेदन

गंगाखेड प्रतिनिधी

गंगाखेड नगरपालिकेपासून मागील चार महिन्यापासून सतत शहरवासीयांना दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या वतीने मंगळवारी (5 जुलै) उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन निवेदन देण्यात आले.

गंगाखेड शहराला दोन भागात पाणीपुरवठा केला जातो. जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा गोदावरीच्या पात्रातच आहे. या नैसर्गिक फिल्टर मधून होत असलेल्या पाणीपुरवठ्यात मागील चार महिन्यापासून दूषित पाणी शहरवासीयांना मिळत आहे . शहरवासयांनी आजपर्यंत नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी भेटून तक्रारी केल्या. लेखी निवेदनही दिले.

पण नगरपालिका मुख्याधिकारी फड यांना शहरवासीयांच्या महत्वाच्या मुद्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. निवडणुकीच्या कामाचे कारण सांगून मुख्याधिकारी इतर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहर वाशीयाना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक शहरवासीय फिल्टरचे पाणी विकत घेऊन पिऊ शकत नसल्यामुळे नगरपालिकेने स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी ही करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून संबंधितांना स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी आदेशित करावे अशी विनंती ही या निवेदनाद्वारे करण्यात आली. आगामी आठ दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास याच गढूळ पाण्याने नगरपालिकेसमोर मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीस जलाभिषेक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. या निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर ,सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Views: 189
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विधानसभा अध्‍यक्ष अॅड. राहूल नार्व्‍हेकर यांचे  अभिनंदन !

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विधानसभा अध्‍यक्ष अॅड. राहूल नार्व्‍हेकर यांचे अभिनंदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)