• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर बाळदे येथे यात्रा उत्सवाचे आयोजन*

माणगंगा by माणगंगा
July 7, 2022
in महाराष्ट्र
0
आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर बाळदे येथे यात्रा उत्सवाचे आयोजन*

आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर बाळदे येथे यात्रा उत्सवाचे आयोजन*

(उंटावद वार्ताहर )शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या बाळदे येथे आषाढी एकादशीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन श्री विठ्ठल धाम ट्रस्ट बाळदे यांच्यामार्फत यात्रोत्सवाचे आयोजन दिनांक 10 जुलै रोजी वार रविवार रोजी होणार आहे श्री विठ्ठल धाम ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार नानासो संभाजीराव हिरामण पाटील व सचिव निंबा पाटील यांनी केले आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळ असल्याने यात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत होता मात्र यावर्षी सर्व निर्बंध हटविल्याने यावर्षी हजारो भाविक श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी बाळदे येथे येत असतात

आषाढी एकादशी या दिवशी अनेक पायी दिंड्या जिल्ह्याभरातून येत असतात त्यांना राहण्यासाठी भव्य सभा मंडपाचे तयारी ट्रस्टने केली आहे तसेच येणाऱ्या भाविकांसाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच यात्रोत्सवानिमित्त येणारे दुकानदार फुल ,पूजा ,पत्री ,पाळणे, हॉटेल व जीवनावश्यक वस्तूची विक्री करणारे दुकाने यांना बाळदे ग्रामपंचायत मार्फत स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली आहे .तसेच येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे यात्रेनिमित्त श्री विठ्ठल धाम ट्रस्ट यांनी आरोग्य सेवेची व्यवस्था केलेली आहे .

शिरपूर बस स्थानकापासून बाळदे येथे दर्शनासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रोत्सव शांततेत व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरपूर येथील पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व पथकांची नजर राहील यात्रा उत्सवासाठी बाळदे येथील माजी आमदार संभाजीराव पाटील सचिव निंबा पाटील जिप सदस्य जितेंद्र कुवर व बाळदे गावातील समस्या ग्रामस्थ परिश्रम घेत आहे

Views: 179
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
माणदेशी कर्मयोध्दे डॉ . शंकरराव खरात .

माणदेशी कर्मयोध्दे डॉ . शंकरराव खरात .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)