• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

एंप्लॉयीज फेडरेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी जानराव यु एफ यांची फेरनिवड

माणगंगा by माणगंगा
July 9, 2022
in महाराष्ट्र
0
एंप्लॉयीज फेडरेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी जानराव यु एफ यांची फेरनिवड

एंप्लॉयीज फेडरेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी जानराव यु एफ यांची फेरनिवड

माढा येथील सेवानिवृत्त जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक जानराव यु एफ यांची रीपब्लिकन एंप्लॉयीज फेडरेशन तथा रीपब्लिकन कर्मचारी महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.

ऱीपब्लिकन एंप्लॉयीज फेडरेशन म्हणजे शासकीय निमशासकीय संघटीत असंघटित कर्मचारी कामगार आणि अधिकारी यांच्या न्यायहक्कासाठी लढणारे संघटन आहे या संघटनेचे नेतृत्व नामदार रामदास आठवले हे करीत असुन ते फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार फेडरेशनचे केंद्रीय सरचिटणीस आत्माराम पाखरे यानी मुबंई येथील रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रधान कार्यालयात जानराव यु एफ याना जिल्हाध्यक्षाच्या नियूक्तीचे पत्र दिले आहे

जानराव यु एफ हे गेल्या २० वर्षापासुन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असुन प्रभावीपणे प्रामाणिकपणे एकनिष्ठतेने कार्यरत असल्यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे यु एफ जानराव हे आर पी आय चे जेष्ठ कार्यकर्ते प्रबुद्ध साहित्यिक कवी असुन विविध सामाजिक संघटनाशी सलोख्याचे संबंध असुन फुले आंबेडकरी चळवळीत ते सतत सक्रिय असतात .

प्रबुद्ध साहित्य परिषदेचे ते जिल्हाध्यक्ष असुन दी पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टचे ते सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत .
या निवडीप्रित्यर्थ त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Views: 101
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राट्रावादी काँग्रेस पार्टी च्या खासदार सुप्रियाताई सुळे,खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वादिवस निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

राट्रावादी काँग्रेस पार्टी च्या खासदार सुप्रियाताई सुळे,खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वादिवस निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)