• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी सर्वांची -सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
July 11, 2022
in महाराष्ट्र
0
जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी सर्वांची -सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी सर्वांची -सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेडच्या एकमेव जि प शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

गंगाखेड- प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळेतच खरे गुणवान विद्यार्थी घडतात. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी सर्वांची असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गंगाखेड येथे सोमवारी शहरातील एकमेव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसमोर बोलताना दिली.

सोमवारी गंगाखेड शहरातील एकमेव जिल्हा परिषद शाळेस आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर , सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक भगवान ठूले सर यांनी त्यांचे स्वागत केले. आठवी ते दहावी चे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत यावेळी ग्रामीण भागातील उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या भरपूर होती. यावेळी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शाळेत काय काय सुविधा हव्यात, पिण्याचे पाणी, शौचालय, मुतारी आदी सुविधा आहेत का? त्याचबरोबर प्रवासामध्ये काय अडचणी येतात, शाळेची वेळ आणि बसची वेळ बरोबर आहे का? आदी विषयावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनीनी आपापल्या अडचणी मोकळेपणाने सांगितल्या. झोला येथील बंद झालेली मानव विकासची बस तात्काळ सुरू करणे, कोद्री मार्गावरील शाळा सुटण्याची वेळ आणि बसची वेळ यांचा मेळ घालणे आदी जबाबदाऱ्या आगामी चार दिवसात सोडविल्या जातील अशी ग्वाही सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी लवकरच बोर पाडला जाईल यासाठी बिडिओ आणि जिल्हाधिकाऱ्यांशी लवकरच प्रत्यक्ष भेटून मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Views: 125
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पांझरा नदीचे पाणी सोनवद धरणात टाका प्रकाश पाटील*.

पांझरा नदीचे पाणी सोनवद धरणात टाका प्रकाश पाटील*.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)