• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी डाॅ. दिलीप बापू सुर्यवंशी यांचा त-हाडीत सत्कार

माणगंगा by माणगंगा
July 14, 2022
in महाराष्ट्र
0
सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी डाॅ. दिलीप बापू सुर्यवंशी यांचा त-हाडीत सत्कार

सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी डाॅ. दिलीप बापू सुर्यवंशी यांचा त-हाडीत सत्कार

त-हाडी प्रतिनिधी

बेटावद ता.शिदखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र बेटावद येथे दि.31/05/2022रोजी नुकतेच सेवानिवृत्त झालेले आरोग्य कर्मचारी दिलीप सुर्यवंशी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

दिलीप सुर्यवंशी सन १९९५ मध्ये धुळे जिल्हा परिषद आरोग्य केंद्र वकवाड येथे रूजू झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात वकवाड, कापडणे,बेटावद येथे कोरेना कालात उत्तम काम केले . 31मे २०२२ रोजी कार्यकाळ पूर्ण झाल्याने सेवानिवृत्ती देण्यात आले.त्यंच्या सेवानिवृत्ती नंतर त-हाडी येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. वडार समाजचे ओसीसीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, वसंत गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला

त-हाडी येथे. राजेंद्र गुंजाळ,(वडार समाज नेते महाराष्ट्र राज्य) बापु गुंजाळ (धुळे जिल्हा वडार समाज). यांचे हस्ते आरोग्य कर्मचारी सुर्यवंशी यांचे शाल श्रीफळ देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला या प्रसंगी रतिलाल शिंदे, (शिरपूर तालुका अध्यक्ष वडार समाज,) दिलिप शिंदे, सुनील शिंदे किशोर शिंदे, रामदास गुंजाळ, पुंडलिक गुंजाळ, सुरेश शिंदे, गणेश वैदू वामन शिदे, संगिता शिंदे,आशा, शिंदे, दगडू शिंदे, व ग्रामस्थ हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु सुर्यवंशी (भटक्या विमुक्त जाती जमाती जिल्हा अध्यक्ष धुळे) यांनी केले.

व कार्यक्रमाचे आयोजन रतिलाल शिंदे, सुनील शिंदे,व आनंदराव शिंदे,सिताराम शिंदे,दगडू शिंदे समस्त शिंदे परिवार तर्हाडी,तोरखेडा,छडवेल यांनी केले .

फोटो शिंदखेडा तालुक्यातील बेडावद येथे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी दिलीप सुर्यवंशी यांचा सत्कार करताना राजेंद्र गुंजाळ, बापू गुंजाळ, दिलिप शिंदे,रतिलाल शिंदे, सुनील शिंदे, वडार समाजातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित

Views: 126
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
१५ दिवस झाले तरी सरकार जाग्यावर आले नाही ;संकटात सापडलेल्या जनतेसाठी तात्काळ मदतकार्य सुरू करा- जयंत पाटील

१५ दिवस झाले तरी सरकार जाग्यावर आले नाही ;संकटात सापडलेल्या जनतेसाठी तात्काळ मदतकार्य सुरू करा- जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)