• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दोंडाईच्यातील आरिफखान व गुलामरसुल या दोघे भावंडाचा मोटारसायकलीवर देश फिरण्याचा संकल्प !

माणगंगा by माणगंगा
July 18, 2022
in महाराष्ट्र
0
दोंडाईच्यातील आरिफखान व गुलामरसुल या दोघे भावंडाचा मोटारसायकलीवर देश फिरण्याचा संकल्प !

दोंडाईच्यातील आरिफखान व गुलामरसुल या दोघे भावंडाचा मोटारसायकलीवर देश फिरण्याचा संकल्प !

आता पावेतो केला लाखो किलोमीटर प्रवास….

समाधान ठाकरे, दोंडाईचा

दोंडाईचा- (श. प्र.) शहरातील बांधकाम क्षेत्रात अभियंता म्हणून प्रसिद्ध असलेले उच्च शिक्षित तरुण अरीफखान पठाण व गुलामरसुल शेख हे सिव्हिल इंजिनियरचे शिक्षण घेऊन बांधकाम क्षेत्रात अभियंता असून मोटारसायकलीने प्रवासाचा छंद जोपासतात देश मोटारसायकलीने पिरण्याचा मानस त्यांनी आखला आहे. तर आता पावेतो यांनी लाखो किलोमीटर चा प्रवास केला आहे. तर सध्या देखील साडेसहा हजार किलोमीटर जम्मू काश्मीरसह विविध ठिकाणी फिरुन दोंडाईचा येथे परतले आहेत..
साडेसहा हजार किमी प्रवास करत अनेक पर्यटन स्थळासह विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्यांनी साडेसहा हजार किमी प्रवास करत आपला छंद जोपासला आहे दोन्ही भाऊ इंजिनियर आहेत. छंद एकच असल्याने आरिफखान व भाऊ गुलामरसुल शेख हे दोन्ही भाऊ बांधकाम अभियंता असून आरिफखान पठाण व गुलामरसुल खान मोटारसायकलीने जम्मू काश्मीर सह 9 राज्यात साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करत सुखरूप आपल्या मुळगावी दोंडाईचा येथे परतले असून त्याचे सर्वच स्थरावरून कौतुक केले जात आहे.


दोंडाईचा ते जम्मू काश्मीर पर्यंत जात आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, लदाख, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, असा एकूण 9 राज्यात प्रवास करून दोंडाईचा येथे आगमन झाले आहे. खासकरून त्यांनी भारतातील शेवटचे गाव पाकिस्तान सीमेवरील तूर्तुफ गावी भेट दिली त्यांनी प्रत्येक राज्यातील संस्कृती चालीरीती राहणीमान त्याठिकाणी असलेले धार्मिक स्थळांची पाहणी करत त्यांचा इतिहास जाणून घेतला प्रवास काही ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेशांत राईड करतांना अनेक अडचणींचा सामना पठाण बंधूना करावा लागला द्रास, लदाख मधील सर्वात उंच ग्रास थंड हवामान होते, सर्वात उंच रस्ता खारडुंगला ह्या 17 हजार उंचीच्या शिखरावर द्रास याठिकाणी भेटी दिल्या तसेच त्यांनी 18 हजार फूट उंच मारस्कमिकला तसेच 19 हजार फूट उंच व जगातील दुसरे थंड हवेचे ठिकाण द्रास याठिकाणीही भेट दिली त्याठिकाणी अक्सिजन प्रमाण कमी असल्याने रस्त्यावर प्रवास करतांना शिखरावर मोटरसायकल प्रवास करतांना अनेक संकटाना सामना केला ते दरवर्षी जवळपास सहा हजाराचा प्रवास करणारा अभियंता आरिफखान पठाण व भाऊ इंजिनियर गुलामरसुल शेख यांनी आपला छंद जोपासला असून दोंडाईचा शहरात एक नवीन छंद जोपासणारी भावांची जोडी आहे. गेल्या आठ वर्षापासून वर्षभरातून एकदा लांब पल्ल्याचा प्रवास मोटारसायकलीने करत असतात. ते दोंडाईचा येथे परतल्यावर त्यांच्या मित्र परिवारासह राजकीय समाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते सह त्यांचे अभिनंदन करत कौतुक होत आहे. त्यांनी आतापर्यंत लाखो किलोमीटर टप्पा पार करत मोटारसायकलीने देशभरात विविध ठिकाणी फिरले आहेत….

चौकट****

शोक बडे काम की चीज है असे म्हटले जाते या शब्दांना सत्य ठरवत दोंडाईचा येथील दोन तरुण आपली अभी जोपासत मोटरसायकलच्या साह्याने संपूर्ण देशभ्रमंती करण्याचा मानस व धाडस अंगी ठेवून लाखो किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास घातला आहे नुकताच त्यांनी जम्मू कश्मीर येथे मोटरसायकलवर स्वारी करून तेथील प्रवास करून त्यांनी सहल केली आहे यासह त्यांचा यापूर्वी महाबळेश्वर, लोणावळा, अजमेर, जयपूर, भोपाल, हैदराबाद, यासह आदी ठिकाणी प्रवास झालेला आहे व यापुढे संपूर्ण देशभरात मोटरसायकलवरच फिरण्याचा मानस त्यांनी आखला आहे…

Views: 152
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
संविधानाची पुन्हा पायमल्ली, प्रधानमंत्री मोदीची अंतयात्रा काढणार. :- डॉ. राजन माकणीकर

संविधानाची पुन्हा पायमल्ली, प्रधानमंत्री मोदीची अंतयात्रा काढणार. :- डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)