• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मन्नाथ, हरंगुळ यात्रेसाठी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणीआम आदमी पार्टीचा पुढाकार

माणगंगा by माणगंगा
July 21, 2022
in महाराष्ट्र
0
मन्नाथ, हरंगुळ यात्रेसाठी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणीआम आदमी पार्टीचा पुढाकार

मन्नाथ, हरंगुळ यात्रेसाठी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणी

आम आदमी पार्टीचा पुढाकार

गंगाखेड प्रतिनिधी

श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र मन्नाथ व नागपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र हरंगुळ या ठिकाणी यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे यांचे नेतृत्वाखाली गुरुवारी गंगाखेड आगार प्रमुखांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

श्रावण महिना आगामी आठवड्यात सुरु होत आहे. श्रावण सोमवारी गंगाखेड परिसरातील भाविकांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीक्षेत्र मन्नाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. यात बालके, महिलांचाही सहभाग असतो. गंगाखेड लातूर रोडवर असलेल्या श्रीक्षेत्र मन्नाथ येते जाणाऱ्या भक्तांसाठी गंगाखेड शहरातून यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करावी व या मार्गावरील सर्व बसेसना विनंती बस थांबा द्यावा.

अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर मराठवाड्यातील सर्वात प्रसिद्ध यात्रा असलेल्या राजा भर्तरीनाथ महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी हरंगुळ येथे नागपंचमीच्या दिवशी लाखो भाविक जमतात.

या भाविकांना दर्शनासाठी गंगाखेड येथून यात्रा स्पेशल बस सेवा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

यात्रा स्पेशल बस सेवेमुळे आगाराचे उत्पन्न वाढणार असून ज्येष्ठ नागरिक बालकांनाही दर्शनाची संधी या निमित्ताने मिळणार आहे. या निवेदनावर आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, ह भ प रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के, हरंगुळ चे सरपंच बबन पठाण, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले पाटील ,वागलगावचे माजी सरपंच नारायणराव घनवटे ,सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे ,विक्रम बाबा इमडे,बालासाहेब भोसले ,रवीकुमार बर्वे ,श्रीधर सातपुते, किशोर खाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत . दोन्ही ठिकाणी बस सेवा सुरू झाल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे.

Views: 167
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई!: नाना पटोले

मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई!: नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)