• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पारध वस्तीतील लहान बालके अंग खाजण्याने त्रस्त….आरोग्य विभागाच्या टीमकडून वस्तीवर जाऊन पाहनी

माणगंगा by माणगंगा
July 23, 2022
in महाराष्ट्र
0
पारध वस्तीतील लहान बालके अंग खाजण्याने त्रस्त….आरोग्य विभागाच्या टीमकडून वस्तीवर जाऊन पाहनी

पारध वस्तीतील लहान बालके अंग खाजण्याने त्रस्त

आरोग्य विभागाच्या टीमकडून वस्तीवर जाऊन पाहनी

गंगाखेड प्रतिनिधी

पाच ते दहा-बारा वर्षातील बालकांना अंग खाजण्याचा त्रास होत असल्याची माहिती मिळताच गंगाखेड येथील आरोग्य विभागाच्या टीमने पारध वस्तीवर घटनास्थळी जाऊन बालकांची तपासणी करत शुक्रवारी उपचार केले.
मरडसगाव पासून पालम कडे जाणाऱ्या रस्त्यावर पारधी समाजाची वस्ती आहे. या वस्तीवरील पाच ते दहा वर्षाखालील बालकांना अचानक अंग खाजण्याचा त्रास झाला. ही माहिती या वस्तीवरील राहणारे महादू सुरवसे यांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवत आरोग्य विभागाला पाठवून द्यावे अशी विनंती केली .यावरून सखाराम बोबडे पडेगावकर ,नारायण घनवटे, जयदेव मिसे आदींनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ बिराजदार यांच्याशी संपर्क साधून ही माहिती कळवली. यावरून डॉ बिराजदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र महातपुरी, प्राथमिक आरोग्य केंद्र विठ्ठलवाडी आधी ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून त्या बालकांची तपासणी करत औषध गोळ्या दिल्या. वस्तीवरील ग्रामस्थांनी आरोग्य विभागाचे आभार मानले.

Views: 213
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लोकमान्य टिळक यांची १६६ वी जयंती साजरी

लोकमान्य टिळक यांची १६६ वी जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)