• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
August 3, 2022
in महाराष्ट्र
0
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध- सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध- सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड प्रतिनिधी

कार्यकर्ता म्हणून आरोग्य कर्मचारी हे वेळेवर कर्तव्यावर हजर आहेत का नाही एवढंच न पाहता आगामी काळात जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीही आपण कटीबद्ध राहू अशी ग्वाही आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मंगळवारी हरंगुळ येथील उपकेंद्रात उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यासमोर दिली.

हरंगुळ यात्रेनिमित्त आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर , वाघालगाव चे माजी सरपंच नारायणराव घनवटे, विक्रम बाबा इंमडे,, प्रेमानंद बर्वे यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देत तेथील उपस्थित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या ही जाणून घेतल्या.

यावेळी डॉक्टर कर्मचाऱ्यांनी सखाराम बोबडे पडेगावकर यांचा सत्कार केला .येशील कर्मचाऱ्यांना निवासी राहण्यासाठी काय अडचण आहे. वीजपुरवठा आहे का?. स्वच्छ पाणी मिळते का? वेगवेगळ्या आजारासह सर्पदंशावर देण्यात येणारे इंजेक्शन उपलब्ध आहे का? आदी चौकशी केली. त्याचबरोबर उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावात कुठल्या कुठल्या गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळले या संदर्भातही चर्चा झाली.

येथील उपकेंद्राची इमारत मोडकळीस झाली असून भविष्यात केव्हाही संभाव्य धोका होऊ शकतो यासाठी आपण या इमारतीबाबत वरिष्ठांना लेखी कळवावे अशी सूचनाही त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली . आरोग्य सेविका घोबाळे यांनी प्रवेशद्वारासमोरच पाण्यावर तरंगती डासाची काढलेली रांगोळी पाहून त्यांचेही कौतुक केले.

यावेळी कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गीते उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तिडके आरोग्य सहाय्यक रंगनाथ आव्हाड, पंडित, योगशिक्षक लक्ष्मण निरस ,विठ्ठल निरस ,भारती जाधव आदि सह कोद्री प्रथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका ,आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यात्रेच्या निमित्ताने आलेल्या शेकडो पेशंट वर उपचार करून गरजेप्रमाणे औषध गोळ्या देण्यात आल्या.

Views: 170
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राज्यात ६५३ माजी मंत्री, आमदारांना निवृत्ती……..वेतन३० कोटींच्या पेन्शन विधेयकाला मंजुरी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सन 2017 च्या वार्ड रचनेरनुसारच होणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवीन वाढलेले गण व गट रद्द,2017 च्याच गण आणि गटानुसारच निवडणूक होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)