• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डोंगरगाव येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन. *. _______________________________

माणगंगा by माणगंगा
August 10, 2022
in महाराष्ट्र
0
डोंगरगाव येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन. *. _______________________________

डोंगरगाव येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन. *. _______________________________

डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील_

सालाबादा प्रमाणे यावर्षी देखील श्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे किर्तनी सप्ताहाचे हे 16 वे वर्षे आहे दिनांक 12 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत वरील कार्यक्रम होणार आहे पहाटे 4 ते 5 काकड आरती सकाळी 8 ते 9 प्रवचन सायंकाळी 4 ते 5 प्रवचन संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ रात्री 9 ते 11कीर्तनाचा कार्यक्रम असे दैनंदिन कार्यक्रम असून दिनांक 12 ऑगस्ट ह-भ-प सुरेश महाराज सार्वेकर दिनांक 13 ऑगस्ट ह भ प रविंद्र महाराज गोताने कर दिनांक 14 ऑगस्ट ह भ प विशाल महाराज वारुड कर दिनांक 15 ऑगस्ट ह भ प दिनेश महाराज कंचनपुर कर दिनांक 16 ऑगस्ट ह भ प विजय महाराज हिरापूर कर दिनांक 17 ऑगस्ट रोहित महाराज डोंगरगावकर दिनांक 18 ऑगस्ट ह-भ-प इंद्रायणी ताई पाथर्डीकर आणि दिनांक 19 ऑगस्ट हभप इंद्रा यनि ताई पाथर्डीकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी 9 ते 11 या वेळेत होईल दिंडी व पालखी सोहळा 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत असून दिनांक 19 ऑगस्ट रोजी महाप्रसाद दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आहे

संपूर्ण गाव मिळून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विशेष सहकार्य युवा कीर्तनकार ह भ प रोहित महाराज डोंगरगावकर मृदंगाचार्य ह भ प आकाश महाराज सानप पळाशी नांदगाव गायनाचार्य ह भ प हितेश महाराज हर चंदपान पाचोरा ह भ प अनिल महाराज पिंपळवाड ह भ प राज महाराज कंचनपुर ह भ प जयेश महाराज वाघाडी ह भ प रोहित महाराज वाघाडी विणेकरी ह भ प भानुदास भानुदास महाराज डोंगरगाव प्रभात फेरी ह भ प शिवाजी विक्रम पाटील हभप साहेबराव महाराज सेवेकरी ह-भ-प दगडू तुकाराम पाटील साऊंड सर्व्हिस ह-भ-प नागराज महाराज डोंगरगाव भजनी मंडळ सहकार्य कंचनपूर वालखेडा वाघाडी खुर्द वाघाडी बुद्रुक वावंडे सार्वे वायपूर सोनगीर मांडळ तामसवाडी धनुर माळीच कलमाडी चिमठावळ डांगुर्णेअजंदे वाघोदे कापडणे दापुरा दापुरी इत्यादी श्री ह भ प ग्रामस्थ मंडळ श्री ह भ प श्री हरी भजनी मंडळ श्री स्वाध्याय परिवार श्री हरेश्वर मित्र मंडळ जय बजरंग भजनी मंडळ आदर्श डोंगरगाव तालुका शिंदखेडा हे आयोजक असून भाविकांनी किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा

Views: 291
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
एकमेकींना राखी बांधून वाईट प्रवृत्तींपासून रक्षा करण्याचं दिलं वचन.

एकमेकींना राखी बांधून वाईट प्रवृत्तींपासून रक्षा करण्याचं दिलं वचन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)