राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पुसद तालुका कार्यकारणी जाहीर
पुसद :-
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या पुसद तालुका कार्यकारणीच्या उपाध्यक्ष पदी अक्षय व्यवहारे (बोरगडी) विठ्ठल राठोड (आश्विनपूर) साजिद नाईक (शेंबाळपिंप्री) विवेक राठोड (जांबाजार) तालुका सरचिटणीस पदी निखिल ठाकरे (भोजला) , मिलिंद पवार (आरेगाव) , तालुका संघटक पदी प्रफुल करे (पोखरी) , तालुका सचिव पदी निसर्ग चव्हाण (फुलवाडी) , तालुका समन्वयक पदी पृथ्वीराज पंडित (सत्तरमाळ)
यांची निवड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुसद तालुकाध्यक्ष पृथ्वीराज नामदेव चव्हाण यांनी केली यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष युवानेते श्री ययातीभाऊ नाईक यांच्या हस्ते नवनियुक्त पद्धधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले….!.