• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याबद्दल शिक्षणाधिकाऱ्याकडे विचारणा

माणगंगा by माणगंगा
August 13, 2022
in महाराष्ट्र
0
विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याबद्दल शिक्षणाधिकाऱ्याकडे विचारणा

विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याबद्दल शिक्षणाधिकाऱ्याकडे विचारणा

गंगाखेड प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याच्या माहितीवरून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे त्यांच्याकडे मोबाईल द्वारे विचारणा केली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू असताना जिल्ह्यातील 85000 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळणे अपेक्षित होतं. या न त्या कारणाने स्वातंत्र्य दिन दोन दिवसावर आलेला असतानाही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत .शाळेतून गणवेश मिळणार असल्याने काही पालकांनी गणवेश खरेदी केला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मात्र गणवेशा विना स्वातंत्र्य साजरा करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही पालकांच्या विनंतीवरून आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शनिवारी जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्याशी मोबाईल द्वारे या संदर्भात विचारणा केली. तांत्रिक अडचणीमुळे गणवेश मिळण्यास उशीर झाला असला तरी शाळा व्यवस्थापन समितीने पैसे येईपर्यंत गणवेश घेऊन त्याला काय हरकत आहे हा पर्याय भुसारे यांनी सांगितला.

Views: 120
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जलयुक्त शिवार २ प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावासंजय शिंदे

जलयुक्त शिवार २ प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा
संजय शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)