• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अकलूज येथील निर्वासितांचे आ.रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मान

माणगंगा by माणगंगा
August 14, 2022
in महाराष्ट्र
0
अकलूज येथील निर्वासितांचे आ.रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मान

अकलूज येथील निर्वासितांचे आ.रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मान

नातेपुते (श्रीकांत बाविस्कर)

:- 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळी 14 ऑगस्ट ला देशाची फाळणी होऊन अखंड भारताचे एक अंग बाजूला करून पाकिस्तान हा देश तयार झाला त्यातील कितीतरी हिंदू कुटुंब आपले सर्वस्व ,घरदार ,पूर्ण प्रॉपर्टी सोडून स्वातंत्र भारतात परत आले

त्यांना “निर्वासित “असे संबोधले जाते तर हजारो कुटुंब भारत सोडून पाकिस्तान मध्ये गेले त्यांना आजही ” मुहाजिर ” म्हटले जाते त्या निर्वासितांचा आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे शिवरत्न बंगला अकलूज येथे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते व सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत
फाळणी च्या प्रसंगी भारतात वास्तव्य करणे पसंद करणारे पुंज कुटुंबातील –प्रेमसागर मेंगाराम पुंज
सीता सुरेंद्र पुंज
शोभा यशवंत ब्रह्मी या ज्येष्ठांचा हार श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुख्तार कोरबू, सोलापूर जिल्हा ओबीसी मोर्चा माजी अध्यक्ष बाळासाहेब वावरे भाजप माळशिरस सांस्कृतिक सेल उपाध्यक्ष अमित पुंज , हितेश पुंज, विक्रम पुंज ,कल्पना शर्मा ,मोनिका शर्मा इत्यादी उपस्थित होते

Views: 74
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर

स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)