• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

२५ वर्षांपासून तो करतो राष्ट्रध्वजाची इस्त्री.कोतुकाची थाप,वरुळच्या तरुणाची अशीही देशसेवा. स्वातंत्र्य दिन विशेष……

माणगंगा by माणगंगा
August 14, 2022
in महाराष्ट्र
0
२५ वर्षांपासून तो करतो राष्ट्रध्वजाची इस्त्री.कोतुकाची थाप,वरुळच्या तरुणाची अशीही देशसेवा.  स्वातंत्र्य दिन विशेष……

२५ वर्षांपासून तो करतो राष्ट्रध्वजाची इस्त्री.कोतुकाची थाप,वरुळच्या तरुणाची अशीही देशसेवा. स्वातंत्र्य दिन विशेष……

वृत्त संकलन — त-हाडी – ललिता खोंडे

देशावर आपली नितांत भक्ती असेल तर जवान बनून सीमेवर जात देशविरोधी कारवाई करणाऱ्यांशी झुंज द्यावीच लागते असे नाही,तर ती भक्ती साध्या घरबसल्या कामातूनही साध्य करता येऊ शकते.याबाबत जिवंत उदाहरण द्यावे लागेल वरुळ येथील एका तरुणाचे.

हा तरुण गेल्या २०ते २५ वर्षांपासून राष्ट्रध्वजाची (तिरंगा झेंडा) मोफत इस्त्री करून देत असल्याने त्याच्या या देशभक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,३०० पेक्षा अधिक राष्ट्रध्वज आतापर्यंत त्याने मोफत इस्त्री करून दिले आहेत. ह.भ.प. भिला मंगा धोबी  वय ५५ रा. वरुळ,ता.शिरपुर)असे या देशभक्त तरुणाचे नाव आहे.

हा तरुण आपला वडिलोपार्जित परीटचा (धोबी)व्यवसाय करीत असताना स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी त्याच्याकडे राष्ट्रध्वज यायचे त्याला पैसेही संबंधित लोक देऊ करायचे .परंतु मनातील देशभक्तीला हे मान्य नसल्याने त्याने कधीही पैसे घेतले नाही,गेल्या २० ते २५ वर्षांपासून तो स्वातंत्र्य,प्रजासत्ताक, मुक्तीसंग्रामदिनाला वरुळ परिसरातील ग्रामपंचायात,सोसायटी,विविध बँका, विविध शाळा ,टपाल कार्यालय,आरोग्य विभाग,महाविद्यालयातील राष्ट्रध्वज मोफत इस्त्री करून देत आहे.गेल्या २५ वर्षात त्याने ३०० /४००पेक्षा अधिक राष्ट्रध्वज इस्त्री करून दिले आहेत.हे विशेष स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताकदिन,अशा राष्ट्रीय दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज तिरंग्याला सलामी दवण्यासाठी देशभक्त आवर्जून उपस्थित राहतात, परंतु या तरुणाची ही अनोखी देशभक्ती व देशप्रेम खरच कोतुकास्पद आहे,हे मात्र नक्की.

कोट
स्वातंत्र्यदिन,प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी शाळेच्या कार्यक्रमातुन स्वातंत्र्याचा इतिहास सांगितला जात असे.यातून मनात देशप्रेम रुजले.आपल्या हातून ही देशभक्ती व्हावी ,या इच्छेतुन मोफत राष्ट्रध्वज इस्त्री करून देण्याची कल्पना सुचली.

ह‌.भ.प भिला धोंबी,

देशभक्त तरुण,वरुळ

फोटो – शिरपूर तालुक्यातील वरुळ येथे ह.भ.प.भिला धोबी राष्ट्रध्वज तिरंगाला इस्त्री करतांना

Views: 86
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री.म.द. भारती कन्या विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

श्री.म.द. भारती कन्या विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)