• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वकवाड सोयसाटीचे इद्रसिंग पावरा आध्यक्ष

माणगंगा by माणगंगा
August 16, 2022
in महाराष्ट्र
0
वकवाड सोयसाटीचे इद्रसिंग पावरा आध्यक्ष

वकवाड सोयसाटीचे इद्रसिंग पावरा आध्यक्ष

त-हाडी, ता. 10 : वकवाड आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी इंद्रसिंग माला पावरा (दुर्बडया) तर उपाध्यक्षपदी सत्तरसिंग भोलजी पावरा (मोहिदा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वकवाड सोसायटी अंतर्गत शेमल्या, मोहीदा, दुर्बडया, वकवाड या गावांचा समावेश आहे.

या सोसायटीचे एकून मतदान (360) आहे. सोसायटीचे अध्यक्षपदाचा निवळसाठी इंद्रसिंग माला पावरा व उपअध्यक्षपदासाठी सत्तरसिंग भोलजी पावरा यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निर्णय अधिकारी म्हणून मनोहर भगवान माळी, मुख्यसचिव दर्शन रघुनाथ देशमुख, सहाय्यक सचिव भिमराव गुमान पावरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पॅनल प्रमुख मंगेश भाषा पावरा यांनी सहकार्य केले.

माजी जिल्हा परिषद सदस्य (धुळे) दत्तु गुलाब पाडवी यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी रेमा पावरा, दिलवरसिंग पावरा, बावाज्या पावरा, गुमानपावरा, निर्वाश्या पावरा, सुकमाबाई पावरा, राणुबाई पावरा आदी उपस्थित होते.

Views: 99
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पाण्या साठी आजही जीव गमवावा लागतोय.:- डॉ. माकणीकर

पाण्या साठी आजही जीव गमवावा लागतोय.:- डॉ. माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)