• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत वृक्षारोपण

माणगंगा by माणगंगा
August 16, 2022
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत वृक्षारोपण

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत वृक्षारोपण

परभणी -प्रतिनिधी

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी येथील लोकशा नगरात मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले.

दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवस व जिल्ह्यातील आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी परभणीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी लोकाशा नगरात पार पडली.

बैठकीत मरडरसगाव जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते नारायणराव घनवटे यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष यादव यांनी टोपी घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

त्यानंतर लोकाशा नगरात असलेला हनुमान मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर यादव, जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर ,जिल्हा सचिव ऍड एस बी चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष सुनिल बुधवंत, सेलू तालुकाध्यक्ष राधाकिशन कदम, पूर्णा तालुका अध्यक्ष नामदेव बोबडे, परभणी तालुकाध्यक्ष नागनाथ चव्हाण, सोनपेठ तालुकाध्यक्ष जयवंत यादव, नारायणराव घनवटे, सेलू तालुका संघटन मंत्री अनिल वाटोडे,वालुर जी प सर्कल प्रमुख श्याम बोडखे,रवळगाव जी प सर्कल प्रमुख गणेश वाघ सह ,दत्ता सावळे, नागनाथ सावळे सहजिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Views: 154
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
चिमूरच्या विकास आराखड्याला त्वरित मंजुरी देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतंत्र जिल्हा निर्मितीत चिमूर अग्रस्थानी राहणार स्वतंत्र जिल्हा निर्मितीत चिमूर अग्रस्थानी राहणार

चिमूरच्या विकास आराखड्याला त्वरित मंजुरी देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतंत्र जिल्हा निर्मितीत चिमूर अग्रस्थानी राहणार स्वतंत्र जिल्हा निर्मितीत चिमूर अग्रस्थानी राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)