• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

युवक मित्र संस्थेचा उपक्रम, हिंगोणेसीम ते जळोद पायपीट वाचणार !..प्रवीण महाजन यांचे मोलाचे कार्य

माणगंगा by माणगंगा
August 21, 2022
in महाराष्ट्र
0
युवक मित्र संस्थेचा उपक्रम, हिंगोणेसीम ते जळोद पायपीट वाचणार !..प्रवीण महाजन यांचे मोलाचे कार्य

युवक मित्र संस्थेचा उपक्रम, हिंगोणेसीम ते जळोद पायपीट वाचणार!..प्रवीण महाजन यांचे मोलाचे कार्य

पुणे; युवकमित्र संस्थेने हिंगोणेसिम येथून शाळेसाठी जळोद येथे तीन किमी पायी चालत येणाऱ्या २२ विद्यार्थ्यांची पायपीट वाचवली आहे. पुणे, मुंबई शहरातील नागरिकांनी दान केलेल्या जुन्या सायकली दुरुस्त २२ विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष सतीलाल भोई, मुख्याध्यापिका सुरेखा देसले, भारतीय सरपंच भारती साळंके, हिंगोणेसिमचे

गरजू शाळांना आवाहन

ग्रामीण भागातील गावापासून तीन किमीपेक्षा अधिक अंतर असणाऱ्या व बससुविधा नसणाऱ्या माध्यमिक शाळांनी सायकल मागणी अर्ज पाठवण्याचे आवाहन सायकल बँक उपक्रमाचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी केले आहे.

उपसरपंच शालीक कोळी उपस्थित होते. यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार असून, शाळेत नियमित उपस्थित राहण्यास व अध्ययन करण्यास मदत होणार आहे.

परिवार संस्थेतर्फे सायकल बँक’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

हिंगोणेसिम येथून जळोद शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर कुवर यांनी सायकलीची मागणी केली होती. त्यानुसार युवकमित्र संस्थेचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी मोफत सायकल उपलब्ध करून दिल्या. सायकल दुरुस्तीसाठी स्थानिक गावकऱ्यांचे सहकार्य लाभले, आभार मुख्याध्यापिका सुरेखा देसले यांनी मानले. उपक्रम यशस्वीतेसाठी युवकमित्र संस्थेचे आकाश भोई, भूषण देसले यांचे सहकार्य लाभले.

Views: 127
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणारवनमंत्री सुधीर मुनगंटीवार◆ वैद्यकीय सेवेमुळे रुणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे◆ पोंभूर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण

पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून देणारवनमंत्री सुधीर मुनगंटीवार◆ वैद्यकीय सेवेमुळे रुणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे◆ पोंभूर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)