• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टेकवाडे प्राथमिक शाळेत शिक्षक पालक मेळावा संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 22, 2022
in महाराष्ट्र
0
टेकवाडे प्राथमिक शाळेत शिक्षक पालक मेळावा संपन्न

टेकवाडे प्राथमिक शाळेत शिक्षक पालक मेळावा संपन्न

त-हाडी

शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता बालवाडी ते ४ थी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा शिक्षक पालक मेळावा घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.खोंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कृष्णा वाडीले,शालेय व्यवस्थापन माजी समिती सदस्य सुभाष महाराज शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अतुल पाटील शालेय व्यवस्थापन समिती सदस्या रूपाली सोनार,उज्ज्वला पारधी उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.खोंडे यांनी आपल्या प्रास्तविकातून शिक्षक पालक मेळावा घेण्यामागचा उद्देश व त्यातून विद्यार्थ्यांना होणारे फायदे उपस्थित पालक व मान्यवरांना समजावून सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.शासन परिपत्रकानुसार सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना,अस्वच्छ कामगार पाल्य शिष्यवृत्ती योजना,अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना या लाभाच्या योजनांची माहिती उपस्थित पालकांना देण्यात आली.त्यानंतर नियमित उपस्थि,दररोज गृहपाठ करणे,नियमितपणे पालकांनी शाळेला भेट देणे,सहशालेय उपक्रम नियोजनानुसार घेणे,विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पाठवणे या विषयावर चर्चा करण्यात आली.लाभार्थी योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी तात्काळ कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक संजय पटेल यांनी केले.तर आभार उपशिक्षिका बी.बी.काटोळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा, ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.

Views: 127
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानची शैक्षणिक उपक्रमांतर्गत अविरतपणे चाललेली यशस्वी घोडदौड..!

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानची शैक्षणिक उपक्रमांतर्गत अविरतपणे चाललेली यशस्वी घोडदौड..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)