• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

परभणी महानगरपालिकेचे वाचनालय बनले समस्यांचे माहेर घर…सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जाणून घेतल्या वाचकांच्या व्यथा

माणगंगा by माणगंगा
August 23, 2022
in महाराष्ट्र
0
परभणी महानगरपालिकेचे वाचनालय बनले समस्यांचे माहेर घर…सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जाणून घेतल्या वाचकांच्या व्यथा

परभणी महानगरपालिकेचे वाचनालय बनले समस्यांचे माहेर घर…सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जाणून घेतल्या वाचकांच्या व्यथा

परभणी प्रतिनिधी

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येणार आपना कॉर्नर भागातील मौलाना आझाद सार्वजनिक वाचनालय समस्याच माहेरघर बनले असल्याचे दिसून आले. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मंगळवारी वाचनालयास भेट देत वाचकांच्या समस्या जाणून घेतल्या.

परभणी शहरातील आपणा कॉर्नर भागात महानगरपालिकेचे वाचनालय आहे. मौलाना आझाद असे या वाचनालयाचे नाव आहे. या वाचनालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सखाराम बोबडे पडेगावकर यांना संपर्क साधून वाचनालयास भेट द्यावी व आमच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी विनंती केली होती .यावरून आज मंगळवारी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर वागलगावचे माजी सरपंच नारायणराव धनवटे, मशनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, ज्येष्ठ नेते विक्रम बाबा इमडे यांनी दुपारी वाचनालयास भेट दिली .वाचनालयाचा परिसर व आतील भागात फिरून या भागाची पाहणी केली .

उपस्थित वाचक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाचकांनी वाचनालयाचा वेळ वाढवणे, स्वच्छता ठेवणे ,शनिवारी व रविवारी सुद्धा वाचनालय सुरू ठेवणे ,नवीन पुस्तके येऊनही ती कुलपात ठेवल्याने वाचायला मिळत नाहीत, सायंकाळसाठी या ठिकाणी दुर्गंधी रोखण्यासाठी वाचमेन नियुक्त करावा, आदि मागण्या उपस्थितांकडे केल्या. आठ दिवसात या वाचनालयातील वाचक, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करू व यशस्वी होउ असा विश्वास सखाराम बोबडे पडेगावकर यांनी उपस्थितांना दिला.

Views: 166
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
श्री युवराज जाधव यांच्या कडून सुरक्षा गार्ड यांना मदत

श्री युवराज जाधव यांच्या कडून सुरक्षा गार्ड यांना मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)