गाय व बैलाचा विवाह लावून साजरा केला अनोखा बैल पोळा सण….!
नातेपुते ( श्रीकांत बाविस्कर):



माळशिरस तालुक्यातील संगम येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव ताटे-देशमुख यांनी बैल पोळा सणाच्या दिवशी बैलांना व गायीला नटवून सजवून गावात मिरवणूक काढून सायंकाळी बैल व गायीच्या अंगावर तांदुळाच्या अक्षता टाकून विवाह लावण्यात आला ही परंपरा त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यापासून चालत आली आहे.
(छाया:-संजय लोहकरे,अकलूज.)







