• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नातेपुते येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

माणगंगा by माणगंगा
August 28, 2022
in महाराष्ट्र
0
नातेपुते येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

नातेपुते येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) :

नातेपुते येथे दरवर्षी परंपरेने श्रावण महिन्यात चतुर्दशी दिवशी समाज बांधवांच्या व भजनी मंडळ नातेपुते यांच्या वतीने तिथीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या व समाज बांधवांच्या हस्ते प्रतिमापूजन व भजनाचा कार्यक्रम होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली यानंतर आरती होऊन पसायदान घेऊन अभिवादन करून प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार मनोहर महाराज भगत, हनुमंतराव धालपे, दत्तात्रयभाऊ उराडे,प्रभाकरभाऊ चांगण,दिलीप उराडे,दत्तात्रय हुलगे,बिट्टू अण्णा काळे, विनायकराव उराडे,विजयराव डफळ, संजय मामा उराडे, गणेश बापू उराडे, सोपान उराडे, दिलीपराव ठोंबरे, अमर भिसे, प्रेमभैया देवकाते,अवधूत अण्णा उराडे, महेश ठोंबरे, दर्शन उराडे, पवन उराडे, जयपाल ठोंबरे, श्रीकृष्ण महाराज भगत, गणेश महाराज भगत, विलासराव लाळगे, दिलीपराव लाळगे, माऊली राऊत भाजप अनुसूचित जाती मोर्चेचे तालुकाध्यक्ष बाबुराव खिलारे,भजनी मंडळाचे जगन्नाथ सोनवळ, साहेबराव देशमुख, तुकाराम ठोंबरे, सुभाष उराडे, भागवत चांगण, नारायण चांगण, दशरथ चांगण, भागवत साळी, दत्तात्रय लांडगे, विठ्ठल पिसे, दयानंद लाळगे, एकनाथ उराडे, लक्ष्मण महाराज, पिंगळे दशरथ, पवार माऊली, कवितके तसेच गावातील समाज बांधव व दत्त प्रसादिक भजनी मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी व भजनी मंडळ नातेपुते यांनी परिश्रम घेतले,

याप्रसंगी नातेपुते गावातील पत्रकार बंधू , बापुसाहेब बाविस्कर,विलासराव भोसले, अभिमन्यू आठवले,प्रमोद शिंदे, हनुमंत माने,श्रीराम भगत महाराज,उपस्थित होते

Views: 351
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे : ना सुधीर मुनगंटीवार

भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे : ना सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)