• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गणेश उत्सवामध्ये श्रीगणेशाचा अधिकाधिक नामजप करा मनोहर महाराज भगत :

माणगंगा by माणगंगा
August 30, 2022
in महाराष्ट्र
0
गणेश उत्सवामध्ये श्रीगणेशाचा अधिकाधिक नामजप करा मनोहर महाराज भगत :

गणेश उत्सवामध्ये श्रीगणेशाचा अधिकाधिक नामजप करा मनोहर महाराज भगत :

नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) :

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा !! कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण श्रीगणेश पुजनांने करतो गणेशाचे बालरूप जितके मनमोहक आहे तितकेच त्याची शक्ती मुक्ती विवेकबुद्धी चतुर आहे.

गणपती केवळ विघ्नहर्ता नाही तर तो बुद्धीदाता आणि समृद्धीकारक ही आहे चतुर्मासातील दुसरा महिना भाद्रपद महिना हा मुख्य करून गणपती पूजनासाठी प्रसिध्द आहे. भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्रीगणेशाची पार्थिव पूजन करण्याची प्राचीन काळापासून परंपरा आहे यंदा बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे प्रत्येक घरी आपल्या आवडीनुसार मनमोहक गणपतीची मूर्ती आणली जाते आणि श्रीगणेश पूजन केले जाते.

ही आचरण भक्ती मानली जाते. कर्मकांडा पेक्षा उपासना कांड श्रेष्ठ आहे गणेशाची उपासना करत असताना ॐ गणपते नमः ॐ गणपते नमः हा नाम जप अधिकधिक वेळा करावा असे आव्हान ज्येष्ठ किर्तनकार मनोहर महाराज भगत नातेपुते यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने केले. गणेशाचे नामस्मरण हेच गणपती बाप्पाच्या जवळ जाण्याचे प्रवेशद्वार आहे.

गणेशाच्या केवळ नाम उच्चाराने चैतन्य उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात शरीरात आणि वातावरणात होतो.बुद्धीदाता सर्व गणाचा अधिपती सुखकर्ता, दुखहर्ता, विघ्नहर्ता,वरदविनायक, अशा कितीतरी वरदानाने प्रसिद्ध असलेले श्रीगणेशाचे घरोघरी नामस्मरण उपासना पूजा करा ही गणेश चतुर्थी मंगल्याचे पर्वणी पवित्र मंगल नामस्मरणाची संधी आहे.

गणेश पूजनाचे व नामजपाची परंपरा वैदिक काळापासून आहे पृथ्वी आकाश तेज वायू जल या सर्वाचा पती म्हणजे गणपती अगदी लहानपणी पहिल्यांदा शिक्षणाचा प्रारंभ होतो तो श्रीगणेशाने होतो.

गणपती म्हणजे कोट्यावधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. गणेशाचा उल्लेख चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुरानासह अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो.गणेशाचे चरण हे कमलपात्राप्रमाणे असून,नाभी खोल तर पोट लांब आहे.

गणेशाची छाती अत्यंत विशाल असून, चार हात धर्म, अर्थ, काम व मोक्ष आहेत. एक दात आणि सोंड सगळ्या पापाचे हरण करत आहे. अत्यंत सुंदर डोळे, मोकळे कान व शीर्ष सौंदर्याने नटलेले आहे. गणेशाचे गुणगानांने नामजपाने केल्यामुळे अज्ञानी माणुस सुध्दा ज्ञानी होतो.

Views: 444
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
*आमदार गणपत गायकवाड आणि पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या विद्यमाने चाकरमान्यांना कोकणात घेवून गेल्या १२ बसेस !*

*आमदार गणपत गायकवाड आणि पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या विद्यमाने चाकरमान्यांना कोकणात घेवून गेल्या १२ बसेस !*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)