• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जखमी हरणाचे प्राण वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांची धावा धाव

माणगंगा by माणगंगा
August 31, 2022
in महाराष्ट्र
0
जखमी हरणाचे प्राण वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांची धावा धाव

जखमी हरणाचे प्राण वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांची धावा धाव

प्रतिनिधी
अज्ञात वाहनाच्या धडकेने चाटोरी येथे नदीच्या शेजारी जखमी झालेल्या हरणाचे प्राण वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर व सहकाऱ्यांनी धावपळ करत त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न बुधवारी केला केला.

चाटोरी येथील युवा कार्यकर्ते आकाश किरडे,सुशांत किरडे यांनी सकाळी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कॉल करून आमच्या भागात रोडच्या बाजूला हरिण जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती दिली.

याला उपचार मिळवून देण्यासाठी आपण वनविभागाचे अधिकार्याशी संपर्क साधावा असेही कळवले. यावरून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हा वनाधिकारी जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ आगाव, डॉक्टर सावने व त्यांच्या सहकार्याशी संपर्क साधून सदरची माहिती कळवली. वन विभागाच्या हेल्पलाइन नंबर वर सुद्धा ही माहिती नोंदवण्यात आली.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधून सदरची माहिती कळवली. त्यामुळे ही यंत्रणा तात्काळ हलली. सकाळी दहा वाजता वनविभागाचे अधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने त्या जखमी हरणाला वाहनांमध्ये घालून परभणीच्या दिशेने घेऊन गेले. वाटेत मडसगाव पाटीवर त्याच्यावर उपचार करण्यात आले.

Views: 493
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
गणेश आगमनानिमित्त विश्वविनायक मंडळाच्या वतीने मोरगाव ते पिरळे प्रेरणा ज्योत

गणेश आगमनानिमित्त विश्वविनायक मंडळाच्या वतीने मोरगाव ते पिरळे प्रेरणा ज्योत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)