• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

2500 दिव्यांग बांधवाना यू डी आय डी कार्डचे वाटप…..

माणगंगा by माणगंगा
September 5, 2022
in महाराष्ट्र
0
2500 दिव्यांग बांधवाना यू डी आय डी कार्डचे वाटप…..

2500 दिव्यांग बांधवाना यू डी आय डी कार्डचे वाटप…..

नातेपुते (श्रीकांत बाविस्कर):

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी वैष्णवीदेवी मोहिते पाटील सभापती असताना दिव्यांग बांधवांसाठी यू डी आय डी कार्ड नोंदणी कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना केल्या होत्या.

या अनुषंगाने माळशिरस पंचायत समिती कार्यालय येथे व संपूर्ण तालुक्यामध्ये यू डी आय डी कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन केले होते या कॅम्प मध्ये 4000 दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली होती. यातील 2500 तयार कार्डचे औपचारिक स्वरूपात वाटप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते व भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

ही नोंदणी करीत असताना पंचायत समिती माळशिरसचे मोलाचे सहकार्य मिळाले. या नोंदणीकृत कार्डमुळे दिव्यांग बांधवाना वयक्तिक व सार्वजनिक योजनाचा लाभ घेता येणार आहे यामुळे दिव्यांग बांधवामध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे रत्नप्रभादेवी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर व शहाजी देशमुख यांनी माहिती दिली.

यावेळी प्रांत ज्योती कदम मॅडम, माळशिरस तसीलदार अभिजित निंबाळकर,माजी उपसभापती अर्जनसिंह मोहिते पाटील, प्रताप (आबा) पाटील , राहुल बापू वाघमोडे ,माजी जिल्हा परिषद सदस्यां सुनंदा फुले, रत्नप्रभादेवी अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर, शहाजी देशमुख व  यू डी आय डी कार्ड धारक दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

Views: 163
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विशाळगडावर कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचार..पुरातत्व खात्याच्या जागेवर ‘इंदिरा आवास योजना’

विशाळगडावर कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचार..पुरातत्व खात्याच्या जागेवर 'इंदिरा आवास योजना'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)