सुवर्णा पोरे यांना मातृ शोक
म्हसवड,दि.8:म्हसवड येथील शुभम भारत गॅस संचालिका सुवर्णा सुनिल पोरे यांच्या मातोश्री विठाबाई काशिनाथ कालेकर (वय ७७) रा.बुध ता.खटाव यांचे आज वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने पुणे येथील भारती हाॅसपिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
नेत्रतज्ज्ञ डाॅ.प्रदिप कालेकर यांच्या या मातोश्री होत







