नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचे नाभिक समाजाची मागणी
त-हाडी महेंद्र खोंडे
दिनांक 7/9/2022 रोजी सेलू जिल्हा परभणी येथील अकरा वर्षीय चिमुकल्या मुलीचे अपहरण अंगद घुले व तुकाराम घुले या नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.अशा या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली असून ते मानमोडी जिल्हा परभणी येथील रहिवासी आहेत. प्रगत महाराष्ट्रात दिवसाढवळ्या अशा घटना घडत आहेत ही बाब खूप शरमेची आहे. लोकांना कायद्याचा धाक बसावा यासाठी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर देऊन पिडीते ला न्याय द्यावा जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही. वास्तविक पाहता बलात्कारासाठी फाशीची शिक्षा असा कायदा सरकारने पास केलेलाच आहे.
आज नंदुरबार जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन संबंधितांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी याबाबतचे निवेदन संस्थेमार्फत देण्यात आले.
तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला देखील ई-मेल केलेला आहे. निवेदन देतेवेळी संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज भदाने सचिव अरविंद निकम, उपाध्यक्ष हिमांशु बोरसे,युवा मोर्चाचे अध्यक्ष समाधान सैंदाणे, प्रगती एजन्सीचे मालक हर्षल हिरे, ज्ञानेश्वर सोनवणे या सर्वांनी उपअधीक्षक श्री सचिनजी हिरे साहेब यांच्याकडे निवेदन दिले. निवेदनावर खालील सभासदांच्या सह्या आहेत.
संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे नंदुरबार
सचिव अरवींद निकम, नंदुरबार
सहसचिव शिवाजी मिस्तरी नंदुरबार
कोषाध्यक्ष छगन भदाणे खापर उपाध्यक्ष हिमांशू बोरसे, नंदुरबार
उपाध्यक्ष गजेंद्र जाधव नंदुरबार
प्रसिद्धी प्रमुख प्रकाश देवरे नंदुरबार
संचालक विजय सैंदाने नंदुरबार
विजय सोनवणे नंदुरबार
नितीन मंडलिक नंदुरबार
सुधीर निकम नवापूर
अनिल भदाने निजामपूर
शशिकला सोनवणे नंदुरबार
सल्लागार श्री पी टी सोनवणे, नंदुरबार
सल्लागार प्रभाकर चित्ते, शहादा
महिला जिल्हाध्यक्षा जयश्री ताई निकम नवापूर
आजीवन सभासद मयूर सूर्यवंशी, नंदुरबार
ओंकार शिरसाट, नंदुरबार
छगन सूर्यवंशी नंदुरबार
अनिता सूर्यवंशी, नंदुरबार
नरेंद्र महाले, नंदुरबार
प्रभाकर बोरसे शहादा
एकनाथ चित्ते नंदुरबार
प्रवीण वरसाळे, नंदुरबार
गणेश पवार, नंदुरबार
, प्रकाश सैदाणे नवापूर
लक्ष्मीकांत निकम नंदुरबार
राजेश सूर्यवंशी, सेलंबा
मिनाक्षी भदाणे नंदुरबार
प्रभाकर शिरसाट नवापूर







