• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

एच आर पटेल कन्या माध्य.व उच्च माध्य विद्यालय वरूळ येथे आरोग्य तपासणी

माणगंगा by माणगंगा
September 10, 2022
in महाराष्ट्र
0
एच आर पटेल कन्या माध्य.व उच्च माध्य विद्यालय वरूळ येथे आरोग्य तपासणी

एच आर पटेल कन्या माध्य.व उच्च माध्य विद्यालय वरूळ येथे आरोग्य तपासणी

त-हाडी

वरूळ येथील एच आर पटेल कन्या माध्य.व उच्च माध्य विद्यालयात स्वच्छता पंधरवडा उपक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण व उपकेंद्र वरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनिंची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस एन जोशी ,आरोग्य अधिकारी डाॅ प्रताप पवार, डाॅ आरती चित्ते,डाॅ मीनाक्षी जोशी, डाॅ निखिल निकम,परिचारिका तसेच आरोग्य सेवक ,आशावर्कर उपस्थित होते. डाॅ.मीनाक्षी जोशी, डाॅ आरती चित्ते,तसेच डाॅ प्रताप पवार यांनी विद्यार्थीनिंना रक्ताचा अॅनिमिया,हिमोग्लोबीन ची कमतरता ,सिकलसेल ,गर्भाशयाचे कॅन्सर व स्रियांचे विविध आजार व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थीनिंची रक्ततपासणी करण्यात आली त्यामध्ये, रक्त गट,सिकलसेल,हिमोग्लोबीन यांची तपासणी करण्यात आली.

आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी ,सॅनिटरी पॅड चा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य एस एन जोशी एम बी पाटील यांनी सर्व आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक परिचारिका आशावर्कर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, एस शी शिंपी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर आर एम मोरे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीते साठी प्रा.एम व्ही पाटील प्रा डी एन माळी प्रा बी एन पाटील, एस एच निकुंभे, पी आर मोरे, एस एस पाटील, वाय डी पाटील, एन एस म्हस्के , एस एम झटकर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम केले.

फोटो – वरुळ एच आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालय येथे आरोग्य तपासणी करताना विखरण आरोग्य अधिकारी डॉ प्रताप पवार, प्राचार्य एस एन जोशी ,आरोग्य सेवक शिक्षक, शिक्षिका आशावर्कर, परिचारिका,

Views: 165
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लिव्ह इन रिलेशनशिपचे बळी

लिव्ह इन रिलेशनशिपचे बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)