• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अमरीशभाई यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा
शिरपूर शहरातील पटेल प्राथमिक शाळेत होणार स्पर्धा

माणगंगा by माणगंगा
September 13, 2022
in महाराष्ट्र
0
अमरीशभाई यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धाशिरपूर शहरातील पटेल प्राथमिक शाळेत होणार स्पर्धा

अमरीशभाई यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा
शिरपूर शहरातील पटेल प्राथमिक शाळेत होणार स्पर्धा

त-हाडी

खान्देश विभागीय प्रतिनिधी
महेंद्र खोंडे

शिरपूर येथील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत तालुकास्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे.सदर वकृत्व स्पर्धा ही दरवर्षी संस्थेचे अध्यक्ष आ.अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येते.
दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त पटेल प्राथमिक शाळेच्या वतीने तालुकास्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धा घेण्यात येते.सदर स्पर्धेत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,नगरपालिकेच्या शाळा,खाजगी प्राथमिक शाळा, आश्रमशाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात. यावर्षीही जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे.

सदर स्पर्धा ही चार गटात घेण्यात येते.यात शहरी, ग्रामीण, आश्रमशाळा व ओपन गट अशा चार गटातून ही स्पर्धा होत असते.या स्पर्धेसाठी अगोदरच विषय दिलेले असतात. तसेच यात प्रत्येक गटात क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येते.सदर स्पर्धा ही विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी या हेतूने राबवण्यात येत असल्याची माहिती मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांनी दिली.

सदर स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आर.सी. पटेल च्या प्रांगणातील राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल येथे होणार आहे. सदर उद्घाटन प्रसंगी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण,संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, कमलकिशोर भंडारी, माजी नगराध्यक्ष संगीता देवरे,गटशिक्षणाधिकारी एफ.के. गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी आर.के.गायकवाड, बी.एस. बुवा, डी.पी.बुवा, ए. बी आव्हाड,डॉ.नीता सोनवणे, मनीषा वानखेडे, अनिल बाविस्कर आदी उपस्थित राहणार आहेत.

Views: 164
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
‘पुणेत एक गाव एक वाचनालय’उपक्रमासाठी पुस्तके दान करण्याचे आवाहन

'पुणेत एक गाव एक वाचनालय'उपक्रमासाठी पुस्तके दान करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)