• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बोरगाव येथील विविध विकास कामांची चौकशी करा,अन्यथा तीव्र आंदोलन…. आम आदमी पार्टीचा गटविकास अधिकारी यांनाइशारा1.

माणगंगा by माणगंगा
September 16, 2022
in महाराष्ट्र
0
बोरगाव येथील विविध विकास कामांची चौकशी करा,अन्यथा तीव्र आंदोलन…. आम आदमी पार्टीचा गटविकास अधिकारी यांनाइशारा1.

बोरगाव येथील विविध विकास कामांची चौकशी करा,अन्यथा तीव्र आंदोलन…. आम आदमी पार्टीचा गटविकास अधिकारी यांनाइशारा1.

नातेपुते( श्रीकांत बाविस्कर):बोरगाव तालुका माळशिरस या गावातील रस्त्यांची, गटारांची अतिशय दुरावस्था झाली असून रस्तावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे.त्यामुळे रहदारी करण्यास नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात बोरगाव गावचे ग्रामस्थ वैभव कोळी व इतर ग्रामस्थ यांनी याअगोदर बोरगाव चे मा. ग्रामसेवक साहेब यांना सतत तोंडी व अर्ज करूनही अजून पर्यंत कोणतीच दखल घेण्यात आली नाही.सदर ग्रामस्थ यांनी याबाबत आम आदमी पार्टी माळशिरस तालुका कार्यकारिणी यांना तोंडी स्वरुपात तक्रार केली आहे.

बोरगाव गावामध्ये विकास निधी येतो आहे.पण तो फक्त कागदोपत्री खर्च केला जातो असे भासत आहे.आपण स्वतः गाव नकाशातील रस्ते, दिवाबत्ती ची सोय, झालेल्या कामाचा दर्जा, गावात आलेल्या सर्व निधी या सर्वांची तपासणी करावी. जिथे रस्त्यांची गरज आहे अशा ठिकाणी रस्ते का केले नाहीत याचीपण चौकशी होणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव कडे जाणाऱ्या रोडची तर अतिशय दयनीय अवस्था असताना ही जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात तर या रोड ची अवस्था अतिशय हलाखीची होते. रुग्णांना आरोग्य केंद्रात जाण्यासाठी आधी तारेवरची कसरत करावी लागते.

बोरगाव ग्रामपंचायत मध्ये २०२० पासून झालेल्या कामांची वर्क ऑर्डर मागवून ती कामे झालीत का ? झाली असतील तर त्याचा दर्जा काय ? याची पण तपासणी करावी यासाठी पत्रव्यवहार केला आहे.सर्व मुद्दावर त्वरित पुढील योग्य कार्यवाही करावी. जर योग्य ती कार्यवाही करण्यास विलंब केल्यास तसेच निवेदनाची दखल त्वरित न घेतल्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टी ने दिला आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष संदिप इंगोले,तालुका संघटक ॲड.मनोजकुमार सुरवसे,तालुका पक्ष प्रवक्ता विनायक सावंत,तालुका कायदेतज्ञ ॲड.स्वाती काकडे,उमेश राऊत,बोरगाव शाखा अध्यक्ष वैभव कोळी उपस्थित होते.

Views: 132
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूची CBI मार्फत चौकशी व्हावी. डॉ. राजन माकणीकर

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूची CBI मार्फत चौकशी व्हावी. डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)