• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जळोद आश्रम माध्यमिक शाळेत
किशोर वयीन मुलींची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन मोहीम

माणगंगा by माणगंगा
September 17, 2022
in महाराष्ट्र
0
जळोद आश्रम माध्यमिक शाळेतकिशोर वयीन मुलींची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन मोहीम

जळोद आश्रम माध्यमिक शाळेत
किशोर वयीन मुलींची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन मोहीम

त-हाडी
किशोरवयीन मुलींची तपासणी व मार्गदर्शन मोहीम आश्रम शाळा जळोद येथे राबवण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खान्देश क.स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर चे सीईओ आदरणीय बोरसे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले.

अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. आलेले मान्यवर व डॉक्टर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम अंतर्गत डॉ समुदाय आरोग्य अधिकारी शिरपूर मीनाक्षी जोशी, स्वाती कानडे के बी फुलपगारे. व्ही आय पानपाटील .आर वाय ठाकरे . योगिता बडगुजर. एम एल सय्यद. योगा टीचर रूपाली पाटील ..एस एस वाघ. पुष्पा महाजन. प्रतिभा पाटील .तंत्रज्ञ अश्विनी पाटील या सर्वांनी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले व आरोग्य विषयक सल्ला दिला.

रक्ताचे नमुने घेतले. कार्यक्रम वेळी जळोद आश्रम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक तसेच मार्गदर्शक म्हणून डॉक्टरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एन बोरसे यांनी केले अनुमोदन.नांद्रे एस एच यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी सी सोनवणे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मराठे एन जी यांनी केले.

Views: 115
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
एक दुर्दैवी पंतप्रधान !!

एक दुर्दैवी पंतप्रधान !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)