• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नातेपुते येथे कै. सुभाष (तात्या) शंकर बावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन

माणगंगा by माणगंगा
September 18, 2022
in महाराष्ट्र
0
नातेपुते येथे कै. सुभाष (तात्या) शंकर बावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे  कीर्तन

*कै सुभाष (तात्या) शंकर बावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त दीपक देशपांडे यांचा एकपात्री कार्यक्रम व निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरी कीर्तनाचे आयोजन

नातेपुते (श्रीकांत बाविस्कर):

नातेपुते येथील कै सुभाष (तात्या) शंकर बावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण बुधवार दिनांक 21/ 9/ 2022 रोजी होणार आहे त्यानिमित्त मंगळवारी दिनांक 20/ 9/ 2022 रोजी दुपारी चार ते पाच प्राध्यापक दीपक देशपांडे सोलापूरकर झी टॉकीज फेम यांचा एकपात्री कार्यक्रम तसेच सायंकाळी पाच ते सात ह भ प निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरी कर) यांचे हरिकीर्तन नातेपुते येथे आयोजित करण्यात आले आहेत हे हरिकीर्तन डॉ बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला नातेपुते येथे आयोजित करण्यात आले आहे व बुधवार दिनांक 21/ 9 /2022 रोजी सकाळी १० ते १२वाजता ह भ प निलेश महाराज कोरडे जुन्नरकर यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे व दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अतुल सुभाष बावकर , सत्यवान सुभाष बावकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मामासाहेब पांढरे यांनी केले आहे

Views: 96
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पित्र पंधरवड्यातील नैवेद्यासाठी कावळ्याची करावी लागतेय प्रतिक्षा.संख्या घटली :- ग्रामीण भागातील जेवणावेळीही झाल्या दुर्मिळ.

पित्र पंधरवड्यातील नैवेद्यासाठी कावळ्याची करावी लागतेय प्रतिक्षा.संख्या घटली :- ग्रामीण भागातील जेवणावेळीही झाल्या दुर्मिळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)