• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडीची वडापाव
खवय्यांसाठी खास आकर्षक
कुठे? त-हाडी ता. शिरपूर

माणगंगा by माणगंगा
September 22, 2022
in महाराष्ट्र
0
त-हाडीची वडापावखवय्यांसाठी खास आकर्षककुठे? त-हाडी ता. शिरपूर

त-हाडीची वडापाव
खवय्यांसाठी खास आकर्षक
कुठे? त-हाडी ता. शिरपूर

काय खाल? शुद्ध सोयाबीन तेल व बेसनपीठ वापरून तयार केलेलेल वडापाव

रावसाहेब चव्हाण

त-हाडी ता शिरपूर येथील सावित्री टी सेंटर हॉटेल परिसरात वडापाव साठी प्रसिद्ध आहे या वडापावचा आस्वाद घेण्यासाठी ब्रहानपूर – अंकलेश्वर. या मार्गाने येणाऱ्या जाणारेदेखील आवर्जून येथे थांबत असतात एवढे आकर्षक या वडापावचे आहे सन १९८० पासून नावारूपाला आलेले या हॉटेलने सन १९९५ पासून वडापाव बनवणे सुरू केले शुद्ध सोयाबीन तेल व सर्वात चांगले बेसनपीठ वापरून गावरान बट्ट्यापासून हे वडापाव बनवण्यात येते या वडापावचे एवढे आकर्षण आहे की गावात घरी पाहुणे आले तर या वडापावचे पार्सल लोक आवर्जून घरी घेऊन जातात ग्राहकांची संख्या जास्त असल्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत वडापाव संपते मी दररोजची परिस्थिती माहित असणारे व बाहेरगाहून त-हाडीत येणारे व्यापारी व संबंधित या हॉटेल मालकाला फोन करून कल्पना देतात की आपण आज त-हाडीला येत आहे माझी वडापाव राखून ठेवा इतकी लोकप्रियता या वडापावची आहे दिवाळीत येणारे माहेरी येणारे लेख जावई व इतर पाहुणे मंडळी दिवाळीच्या फराळाऐवजी वडापावचा आग्रह करतात

दररोज घरी मसाल्याची ताजी पेस्ट बनवतो गावरानी बट्ट्यापासून वापरतो उंच प्रतीचे बेसनपीठ व तेल वापरतो ग्राहक वडापाव खाऊन तृप्त होतात हीच मनसंतुष्टी असल्याचे हॉटेल मालक हितेंद्र तावडे यांनी सांगितले

Views: 285
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

माणगंगा न्यूज मिडीया समूह महाराष्ट्र राज्य🏙🇮🇳🇮🇳🇮🇳

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)