• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कै सुभाष तात्या बावकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बावकर परिवार व जननायक मामासाहेब पांढरे मित्र मंडळ घेतलेला उपक्रम समाजाला आदर्शवत
निवृत्ती महाराज इंदूरीकर

माणगंगा by माणगंगा
September 23, 2022
in महाराष्ट्र
0
कै सुभाष तात्या बावकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बावकर परिवार व जननायक मामासाहेब पांढरे मित्र मंडळ घेतलेला उपक्रम समाजाला आदर्शवतनिवृत्ती महाराज इंदूरीकर

कै सुभाष तात्या बावकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बावकर परिवार व जननायक मामासाहेब पांढरे मित्र मंडळ घेतलेला उपक्रम समाजाला आदर्शवत
निवृत्ती महाराज इंदूरीकर


नातेपुते (श्रीकांत बाविस्कर)



:-कै सुभाष (तात्या) शंकर बावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त दीपक देशपांडे यांचा एकपात्री कार्यक्रम व निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले


यावेळी हरिकिर्तनामधे बोलताना निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले की समाजामध्ये शहरांमध्ये आपण पाहतो आहोत की आई बापाला सुद्धा वृद्धाश्रम ठेवले जात असताना अतुल बावकर व सत्यवान बावकर यांनी समाजात जागृती व्हावी म्हणून वडिलांचे पुण्यस्मरण निमित्त निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले हे समाजाला एक आदर्श होत आहे समाजामध्ये आज प्रत्येक घटकाला जागृत करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की समाजामध्ये आज मुलांना मोबाईलचे तरुणांना प्रेमाचे वेड लागले आहे त्यामुळे त्यांच्या घरच्यांना किती मानसिक त्रास होतो याचा त्यांनी कधीही विचार करत नाही त्यामुळे आता तिथे जागृत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले


दुपारी चार वाजता प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी आपल्या एकपात्री नखलाकरच्या प्रयोगामध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवले
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी सुभाष (तात्या) बावकर हे समाजातील प्रत्येक प्रश्नाला वाचा पडण्याचा प्रयत्न करत असत व त्यांच्या मुलाकडून घेतलेला कार्यक्रम हा खरच कौतुकास्पद आहे असे सांगितले
डॉ एम के इनामदार यांना आदर्श डॉक्टर म्हणून पुरस्कार बावकर परिवारातर्फे व मामासाहेब पांढरे मित्र मंडळ तर्फे देण्यात आला.

यावेळी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल कु किरण प्रभू नवगिरे रा मिरे तिच्या आई-वडिलांना 11 हजार रुपये चांदीची सरस्वतीची मूर्ती देऊन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व आरमान अल्लाउद्दीन मुल्ला याला परीक्षेमध्ये यशाबद्दल व कु वैद्ती सतीश राऊत हिला तसेच आयुष बाबुराव ठोंबरे व अभिषेक कांतीलाल वाघमोडे यांना परीक्षेत यश मिळाल्याबद्दल चांदीची सरस्वतीची मूर्ती घेऊन डॉ एम के इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच ज्ञान मंदिर वारकरी संस्था यांना बांधकामासाठी 51 हजार रुपये संस्थेला देण्यात आले


बुधवार दिनांक 21/ 9 /2022 रोजी सकाळी १० ते १२वाजता ह भ प निलेश महाराज कोरडे जुन्नरकर यांच्या हरिकीर्तनमध्ये आई-वडिलांची सेवा करणे हे सर्व समाजाचे कर्तव्य असल्याचे सांगितले व दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली
कार्यक्रमाचे आयोजन
अतुल सुभाष बावकर , सत्यवान सुभाष बावकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जननायक मामासाहेब पांढरे व कोष्टी समाज मित्र मंडळाने केले

Views: 136
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिवसेना ऊपशहर प्रमुख पुणे राजाभाऊ भिलारे यांची ससून हाॅस्पिटलला भेट !!

शिवसेना ऊपशहर प्रमुख पुणे राजाभाऊ भिलारे यांची ससून हाॅस्पिटलला भेट !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)