• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

धर्मपुरी येथे तरसाने घातला होता धुमाकूळ
तरसाला पकडण्यात वन विभागाला यश

माणगंगा by माणगंगा
September 27, 2022
in महाराष्ट्र
0
धर्मपुरी येथे तरसाने घातला होता धुमाकूळतरसाला पकडण्यात वन विभागाला यश

धर्मपुरी येथे तरसाने घातला होता धुमाकूळ
तरसाला पकडण्यात वन विभागाला यश


नातेपुते (श्रीकांत बाविस्कर
मो नंबर 9284009822),:माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे गेले तीन दिवसापासून धर्मपुरी गावाच्या मालकी क्षेत्राच्या परिसरातील राना मधून सदृश्य प्राण्याचे पायाचे ठसे दिसून आल्याने धर्मपुरी परिसरामध्ये ग्रामस्थांमधून बिबट्याचा वावर असल्याचे व बिबट्या आला असल्याचे तीन दिवसापासून कालवा झाल्याने धर्मपुरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


याबाबत धर्मपुरी ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र विभाग माळशिरस यांच्याकडे धर्मपुरी परिसरात बिबट्या अथवा सदृश्य प्राणी फिरत असल्याचे कळविल्याने लागलीच वनपरिक्षेत्र माळशिरस विभागाचे अधिकारी दयानंद कोकरे यांनी सर्व कर्मचाऱ्या सह जाऊन ज्या परिसरात सदृश्य प्राण्याचा वावर असल्याचा सांगण्यात आले त्या परिसरात जाऊन पाहणी केली व सदृश्य प्राण्याचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ग्रामस्थांना जनावरांना कोणताही धोका होऊ नये म्हणून पिंजरा लावण्यात आला होता. सदृश्य प्राणी पकडण्यासाठी सदर पिंजऱ्यामध्ये तीन कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या पण सदर सदृश्य पाण्याच्या पायाला जखम झाल्याने तो पाय चालताना वर असल्याने पिंजऱ्यावर पाय न पडल्याने सदर सदृश्य प्राण्याने पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलेल्या तीनही कोंबड्यांचा फडशा पडून तेथून पोबारा केला होता .त्यानंतर व सलग तीन दिवस सदृश्य प्राण्याचा तपास करूनही तो प्राणी सापडत नसल्याने वनपरिक्षेत्र माळशिरस विभागा चे अधिकारी दयानंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील या विभागाची बारामती रेस्क्यू टीम येथे पाचरण करण्यात आली .


ज्या परिसरातील उसामध्ये सदृश्य पाण्याचा वावर आहे त्या ठिकाणी बारामती रेस्क्यू टीमने जाळे लावून तिन्ही बाजूने कालवा चालू केल्याने सदर प्राणी तेथून घाबरून पळून जात असताना तो जखमी अवस्थेत जाळ्यात अडकला असता त्याची वनपरिक्षेत्र विभाग माळशिरस आणि बारामती रेस्क्यू टीमने जाळ्याजवळ जाऊन पाणी केले असता तो बिबट्या नसून ते तरस प्राणी असल्याचे निष्पन्न झाले. त्या तरसाला त्या ठिकाणी भुलीचे इंजेक्शन देऊन जखमी पायावर औषधोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पिंजऱ्यात बंदिस्त करून बारामती टीमने ताब्यात घेतले.


सदर तीन दिवसापासून धर्मपुरी परिसरात बिबट्या आल्याचा कालवा झाल्याने पूर्ण गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पण बिबट्या ऐवजी तरस निघाल्याने धर्मपुरी ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला आहे. तरस पकडण्यासाठी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस प्रादेशिक कोकरे साहेब ,वनपाल लडकत साहेब, वनरक्षक लोखंडे, वन कर्मचारी माने ,मसुगडे, मदने, पांढरे, यांनी प्रयत्न केले.

Views: 176
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी गंगाखेडात ह भ प रोहिदास महाराज मस्के यांची कीर्तन

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी गंगाखेडात ह भ प रोहिदास महाराज मस्के यांची कीर्तन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)