• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टेकवाडे येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त शालेय परिसर स्वच्छता

माणगंगा by माणगंगा
October 2, 2022
in महाराष्ट्र
0
टेकवाडे येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त शालेय परिसर स्वच्छता

टेकवाडे येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त शालेय परिसर स्वच्छता
त-हाडी

शिरपूर तालुक्यातील आर.सी.पटेल मरा ठी प्राथमिक शाळा टेकवाडे येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त शालेय परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित पालक व शाळेतील ज्येष्ठ उपशिक्षिका सुनंदा सोनार व बबिता काटोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर उपस्थित पालकांचा सत्कार करण्यात आला इयत्ता ३ री ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता या विषयावर निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.शाळेतील इंग्रजी शिक्षक अनिल माळी यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांचा जीवनपट समजावून सांगितला तसेच महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला किती महत्त्व दिले हे काही उदाहरणे देवून समजावले.तसेच गावातील सर्व जनतेपर्यंत स्वच्छता संदेश पोहचवून त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.खोंडे होते.त्यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या निस्वार्थ सेवा याविषयी बोधकथेतून विद्यार्थ्यांना माहिती दिली व आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व विविध उदाहरणे देवून समजावून सांगितले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी केले.तर आभार उपशिक्षिका . बबिता काटोळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक संजय पटेल,अनिल माळी सहशालेय उपक्रम समिती प्रमुख उपशिक्षिका जे.पी.पाटील, बबिता काटोळे बालवाडी शिक्षिका एस.जी.सोनार शिक्षकेतर कर्मचारी बी.एल.पावरा,ए.बी.ईशी यांनी परिश्रम घेतले.

Views: 99
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जळोद व तऱ्हाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

जळोद व तऱ्हाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)