• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दत्तोबा संस्थानातील सार्वजनिक शौचालय बांधकामाची सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडून पाहणी

माणगंगा by माणगंगा
October 7, 2022
in महाराष्ट्र
0
दत्तोबा संस्थानातील सार्वजनिक शौचालय बांधकामाची सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडून पाहणी

दत्तोबा संस्थानातील सार्वजनिक शौचालय बांधकामाची सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडून पाहणी

गंगाखेड प्रतिनिधी

महातपुरी जिल्हा परिषद मतदार संघातील दत्तोबा संस्थान दत्तवाडी येथील सार्वजनिक शौचालय बांधकामाची आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी शुक्रवारी भेट देत पाहणी केली.

दत्तोबा संस्थानचे मठाधिपती ह भ प नागनाथ महाराज पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तोबा संस्थान येथील भाविकांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली दत्तोबा संस्थानतील भक्त मंडळींनी केली होती.

या मागणीची दखल घेत पंचायत समितीचे बिडिओ डॉ अंकुश चव्हाण यांनी ग्रामपंचायतला तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावर तात्काळ कार्यवाही होऊन ग्रामपंचायतचे सरपंच ,ग्रामसेवक यांनी या बांधकामात सुरुवात केली.

शुक्रवारी सखाराम बोबडे पडेगावकर, शेषराव आव्हाड यांनी या बांधकामाची पाहणी केली. सार्वजनिक सप्ताह सुरू होण्यापूर्वी या शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे अशा सूचनाही दिल्या.

नागनाथ महाराज पुरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले .सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या प्रयत्नातून तीन लाख वीस हजार रुपये ची तरतूद करण्यात आली. हे शौचालय होत असल्याने भाविकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Views: 127
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

प्रकाश गाडे यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)