• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीड (ग्रामीणच्या) अध्यक्षपदी माननीय रंगनाथराव पैठणकर यांची निवड

माणगंगा by माणगंगा
October 8, 2022
in महाराष्ट्र
0
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीड (ग्रामीणच्या) अध्यक्षपदी माननीय रंगनाथराव पैठणकर यांची निवड

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीड (ग्रामीणच्या) अध्यक्षपदी माननीय रंगनाथराव पैठणकर यांची निवड

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या ग्रामीण शाखा बीडच्या अध्यक्षपदी तरुण तडफदार समाजाबद्दल तळमळ असलेले तसेच महासंघाच्या कोणतेही कामासाठी धावून पुढे जाणारे खंबीर नेतृत्व असणारे माननीय रंगनाथराव पैठणकर यांची निवड काल राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जयाजीनाथ साहेब तसेच मराठवाडा अध्यक्ष माननीय सोमनाथजी धायडे साहेब तसेच बीड जिल्हा अध्यक्ष केदारनाथ चव्हाण सर व युवा मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर सुरवसे साहेब तसेच राज्यसदस्य माननीय डॉक्टर पैठणकर प्रा.यादव सर श्रीमती जयश्रीताई चव्हाण मा.भरत चव्हाण साहेब मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर युवा बीड जिल्हा युवा अध्यक्ष श्री शिंदे सर श्री दत्ता शिराळकर यांच्या सहकार्याने निवड करण्यात आली.

मा. रंगनाथराव पैठणकर यांच्या निवडीने सर्व समाजातील नाथ बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वांनी त्यांना पुढील कार्याला सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्यावेळी रंगनाथराव पैठणकर यांनीही महासंघातचे कार्य धडाडीने करेल आणि समाजाच्या विकासासाठी सर्व शक्ती पणाला लावून काम करेल अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली.

Views: 108
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कुसमोड येथील अपंग व्यक्तींना अपंग दाखला व ओळखपत्र प्राप्त मा. धैर्यशीलजी मोहिते पाटील .

कुसमोड येथील अपंग व्यक्तींना अपंग दाखला व ओळखपत्र प्राप्त मा. धैर्यशीलजी मोहिते पाटील .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)